Jump to content

तैयब मेहता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
তায়েব মেহতা (bn); તૈયબ મહેતા (gu); തെയ് ബ് മേത്ത (ml); Тайяб Мехта (uk); तैयब मेहता (mr); Тайяб Мехта (ru); Tyeb Mehta (mul); ತೈಯಬ್ ಮೆಹ್ತಾ (kn); ਤਾਇਬ ਮਹਿਤਾ (pa); তৈয়ব মেহতা (as); Տայաբ Մեհտա (hy); ティエブ・メータ (ja); तैयब मेहता (hi) artista indio (es); ভারতীয় শিল্পী (bn); artiste indien (fr); ભારતીય કલાકાર (gu); indijski umjetnik (hr); pintor indiu (1925–2009) (ast); artista indi (ca); भारतीय चित्रकार (mr); indischer Künstler (de); Indian artist (en-gb); نقاش هندی (fa); artist indian (ro); Indian artist (1925–2009) (en); artist indian (sq); فنان هندي (ar); індійський художник (uk); Indiaas kunstschilder (1925-2009) (nl); индийский художник (ru); भारतीय चित्रकार (hi); India kunstnik (et); ealaíontóir Indiach (ga); artista indio (gl); Indian artist (en-ca); אמן הודי (he); հնդիկ արվեստագետ (hy) തെയ്ബ് മേത്ത, Tyeb Mehta (ml)
तैयब मेहता 
भारतीय चित्रकार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावTyeb Mehta
जन्म तारीखजुलै २६, इ.स. १९२५, जुलै २५, इ.स. १९२५
कपडवंज
मृत्यू तारीखजुलै २, इ.स. २००९, जुलै १, इ.स. २००९
मुंबई
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
कार्यक्षेत्र
  • erotic art
चळवळ
  • Expressionism
उल्लेखनीय कार्य
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

तैयब मेहता (जन्म : कपडवंज-गुजरात, २५ जुलै १९२५; - मुंबई, २ जुलै २००९) हे एक भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि चित्रपट निर्माता होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, एस.एच. रझा यांच्यासोबत बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपशी संबंधित होते.

मेहता हे बंगाल कला शैली सोडून आधुनिकतावादात काम करणाऱ्या पहिल्या काही भारतीय चित्रकारांपैकी एक होते. सेलिब्रेशन्स आणि काली या त्यांच्या कलाकृती प्रसिद्ध आहेत. २००२ मध्ये त्यांच्या सेलिब्रेशन्स हे चित्र क्रिस्टिस येथे १ कोटी ५० लाख रुपयांना विकले गेले.[] व २००५ मध्ये भारतात "काली"च्या लिलावात १५ दशलक्ष रुपये मिळाले.[]

पुरस्कार

[संपादन]

मेहतांना प्रदान केलेले पुरस्कार आहेत:

संदर्भ

[संपादन]
  1. Sengupta, Somini (2006-01-26). "Indian Artist Enjoys His World Audience". न्यू यॉर्क टाइम्स. 2006-06-17 रोजी पाहिले.
  2. "Tyeb Mehta's 'Kali' fetches Rs. 1 crore" Archived 2011-07-13 at the वेबॅक मशीन. - टाइम्स ऑफ इंडिया article dated May 20, 2005