चर्चा:सुप्रिया पिळगांवकर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या चित्राचे प्रताधिकार राखीव आहेत तर मग हे चित्र विकिपीडिया वर अजून कसे काय आहे? हे मराठी वर लावले तर चालणार नाही का? जर प्रताधिकार राखीव आहेत तर ते विकिपीडिया वरूनच काढायला नको का?...... मंदार कुलकर्णी १७:३१, ५ जून २०११ (UTC)