सीमा देव
Jump to navigation
Jump to search
सीमा देव | |
---|---|
जन्म | सीमा देव |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
सीमा देव, माहेरचे नाव नलिनी सराफ[१], (२७ मार्च, इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते रमेश देव त्यांचा पती असून अभिनेता अजिंक्य देव त्यांचा पुत्र आहे.
इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, , या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे चित्रपट विशेष गाजले.
पुरस्कार[संपादन]
- राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार
- पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)
संदर्भ[संपादन]
- ^ दिलीप ठाकुर. "सुवासिनी". Archived from the original on १५ जुलै २०१४. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सीमा देवचे पान (इंग्लिश मजकूर)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |