सिद्धनेर्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?सिद्धनेर्ली
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: 16°41′29″N 74°14′42″E / 16.691308°N 74.244866°E / 16.691308; 74.244866
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा कोल्हापूर
तालुका/के कागल
लोकसंख्या ९,००० (२०११)
कोड
पिन कोड

• ४१६२३२

गुणक: 16°41′29″N 74°14′42″E / 16.691308°N 74.244866°E / 16.691308; 74.244866


सिद्धनेर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालूक्यात दुधगंगा नदी खोर्‍यातील, पुणे-बेंगलोर महागमार्गा वरील गाव आहे. गावाच्या वेशीवर सिधेश्वराचे मंदिर आहे आणि म्हणून गावाचे नाव सिद्धनेर्ली आहे

राजकीय संरचना[संपादन]

लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर

विधानसभा मतदारसंघ :कागल

उद्योग[संपादन]

शेती हाच मुख्य व्यवसाय आहेकोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा | करवीर | कागल | गगनबावडा | गडहिंग्लज | चंदगड | पन्हाळा | भुदरगड | राधानगरी | शाहूवाडी | शिरोळ | हातकणंगले