शिरोळ तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिरोळ तालुका
शिरोळ तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा कोल्हापूर जिल्हा
जिल्हा उप-विभाग इचलकरंजी उपविभाग
मुख्यालय शिरोळ

क्षेत्रफळ ५०७.०९ कि.मी.²
लोकसंख्या ३,५९,१७९ (२००१)
शहरी लोकसंख्या ६४,३९४

तहसीलदार सचिन गिरी
लोकसभा मतदारसंघ हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ शिरोळ विधानसभा मतदारसंघ
आमदार उल्हास संभाजी पाटील
पर्जन्यमान ६१२ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

शिरोळ तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे.


अवैध वाळू उपसा[संपादन]

कृष्णा नदी तालुक्यातून वाहते. या नदीतून बेसुमार वाळू उपसा नेहेमी होत असतो. त्यामुळे नदीचे व जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.शिरोळ तालुक्यातील कुटवाड, कनवाड, औरवाड, गौरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, खिद्रापूर, दानवाड, उदगाव, घालवाड, चिंचवाड ही गावे संवेदनशील आहेत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "शिरोळमध्ये बेकायदा वाळू उपसा". पुढारी दैनिक. २४ एप्रिल २०१६.