कागल तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

कागल तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कागल तालुक्यातून दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा या तीन नद्या वाहतात. बिद्री, हमीदवाडा, कागल या तीन गावांमध्ये साखर कारखाने आहेत. याखेरीज तालुक्यात सहकारी दूधसंघही आहेत. कागलण तालुका राजकारणाचे विद्यापीठ म्हणून ओळखला जातो करण येथे कामगार मंत्री मुश्रीफ साहेब ,खासदार मंडलिक साहेब ,माजी आमदार संजय बाबा घाटगे ,विक्रम्सिह घाटगे यांसारखी नेते मंडळी आहे या तालुक्य त ८५ गावे आहेत . या तालुक्य त तहसीलदार विजय पाटील साहेब आहे हा तालुका करवीर प्रांत अधिकारी यांचे अंतर्गत येतो .या तालुक्यात दोन नगरपरिषदा आहे १ कागल २ मुरगुड .या तालुक्यातील व्हन्नूर हे एक ३५०० लोकासंखेचे गाव आहे . कागल पासून ५ किमी. तसेच म्हाकवे हे गाव प्रगतशिल असुन येथे राजकीय शैक्षणिक संघश पहायला मिळत

गावे[संपादन]

या तालुक्यातील काही गावे पुढीलप्रमाणे : भडगांव, कापशी,तमनाकवाडा,माधाळ, कागल, व्हनाळी, बिद्री, करडयाळ,बामणी,म्हाकवे, शेंडूर

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके
आजरा | करवीर | कागल | गगनबावडा | गडहिंग्लज | चंदगड | पन्हाळा | भुदरगड | राधानगरी | शाहूवाडी | शिरोळ | हातकणंगले