साचा:२०१९ आयपीएल सामना ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२८ मार्च
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१८७/८ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (य)
१८१/५ (२० षटके)
रोहित शर्मा ४८ (३३)
युझवेंद्र चहल ४/३८ (४ षटके)
मुंबई ६ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: सी. के. नंदन (भा) आणि सुंदरम रवी (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.
  • विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) हा आयपीएल मध्ये ५,००० धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला.[१]
  1. ^ "आयपीएल २०१९, बंगलोर वि मुंबई : विराट कोहलीने रचला इतिहास, आयपीएल मध्ये ५००० धावा करणारा दुसरा फलंदाज". हिंदुस्तान टाईम्स. २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.