सांगोला महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सांगोला महाविद्यालय महाराष्ट्राच्या सांगोला शहरातील महाविद्यालय आहे. हे सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[१]

सांगोला महाविद्यालय हे संगणक क्षेत्रातील एक अग्रगण्य महाविद्यालय आहे.

सांगोला महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक या शाखेमधुन शिक्षण दिले जाते.

सागोला महाविद्यालय सागोलाचे ब्रिदवाक्य् ॥ज्ञानदिप् लावू जगी॥

सांगोला महाविद्यालय हे कडलासा रोड सांगोला येथे आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


सागोला महाविद्यालय


पैजन छुन् छुन् वाजणरे तुझे पैनजन... मनाला किती भासत होते , आकाशाला गवसनी घालण्यासारखे, कधी कधी ते वटत होते, रेती वरील तुझ्या पवलाचे ठसे उटवत होते , लाटा आणि किणारा याचं नातं सागत होते, आनेकांच्या नजरांना ते भिजवता होते,

छुन् छुन् वाजणरे तुझे पैनजन... फुला मधला गंध उडवत होते, पोळी मधला मधाचा स्वाद दाखवत होते, चांदण्याचा सुनगंध तुझाच आहे, हे पुन्हा पुन्हा सागत होते,

छुन् छुन् वाजणरे तुझे पैनजन... गरजना-या ढगाच्या, किलबिलन-या पक्षांना खळखळनर-या पाण्याला ते ते आव्हान देत होते,

छुन् छुन् वाजणरे तुझे पैनजन...

  1. ^ http://www.sangolacollege.org/index.php संकेतस्थळ