मधुरा वेलणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मधुरा वेलणकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट सरीवर सरी
गोजिरी
हापूस
वडील प्रदीप वेलणकर
पती अभिजित साटम

मधुरा वेलणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्रदीप वेलणकर यांची ती कन्या आहे. ती अभिजीत साटम याची पत्नी व शिवाजी साटम याची सून आहे.

या मधुराने 'मधुरंग' नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मधू कांबीकर यांच्या आत्मचरित्राचे नावही 'मधुरंग' आहे.

मधुरा वेलणकर हिची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट[संपादन]