विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सन मराठी
सुरुवात १७ ऑक्टोबर २०२१ मालक सन समूह ब्रीदवाक्य सोहळा नात्यांचा देश भारत मुख्यालय मुंबई , महाराष्ट्र प्रसारण वेळ संध्या. ७ ते रात्री ११ (प्राइम टाइम) संकेतस्थळ सन मराठी
सन मराठी ही सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीचे मराठी भाषेतील मोफत प्रसारण असणारी दूरचित्रवाणी वाहिनी आहे.[१] या वाहिनीचे प्रथम प्रसारण १७ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले.[२] सन मराठी ही सनची अदक्षिण भारतीय बाजारपेठेतील दुसरी आणि पश्चिम भारतीय मार्केटमधील पहिली वाहिनी आहे. या वाहिनीचे घोषवाक्य "सोहळा नात्यांचा" असे आहे. महिन्यांच्या प्रत्येक रविवारी सन मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.
प्रसारित कार्यक्रम [ संपादन ]
प्रसारित दिनांक
मालिका
वेळ
रूपांतरण
१७ जुलै २०२३
क्षेत्रपाल श्री देव वेतोबा
संध्या. ७ वाजता
—
१७ ऑक्टोबर २०२१
जाऊ नको दूर... बाबा
संध्या. ७.३० वाजता
तेलुगू टीव्ही मालिका पौर्णामी
३० मे २०२२
माझी माणसं
रात्री ८ वाजता
तमिळ टीव्ही मालिका कायल
१७ ऑक्टोबर २०२१
कन्यादान
रात्री ८.३० वाजता
बंगाली टीव्ही मालिका कन्यादान
१७ सप्टेंबर २०२३
संत गजानन शेगावीचे २
रात्री ९ वाजता (दर रविवारी)
—
१४ ऑगस्ट २०२३
सावली होईन सुखाची
रात्री ९ वाजता
२० फेब्रुवारी २०२३
प्रेमास रंग यावे
रात्री ९.३० वाजता
तमिळ टीव्ही मालिका आनंदारागम
१७ ऑक्टोबर २०२१
सुंदरी
रात्री १० वाजता
कन्नड टीव्ही मालिका सुंदरी
७ ऑगस्ट २०२३
पापनाशिनी गंगा
रात्री १०.३० वाजता
हिंदी टीव्ही मालिका पापनाशिनी गंगा (अनुवादित)
कथाबाह्य कार्यक्रम [ संपादन ]
प्रसारित दिनांक
कार्यक्रम
वेळ
१ डिसेंबर २०२२
श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज
सकाळी ७.३० वाजता
८ मे २०२३
गुरुकिल्ली भविष्याची
सकाळी ८ वाजता
पूर्व प्रसारित मालिका [ संपादन ]
प्रसारित दिनांक
मालिका
वेळ
शेवटचे प्रसारण
रूपांतरण
१७ ऑक्टोबर २०२१
आभाळाची माया
संध्या. ७ वाजता
१२ नोव्हेंबर २०२२
तमिळ टीव्ही मालिका वनाथाई पोला
संत गजानन शेगावीचे
रात्री ९ वाजता
१२ ऑगस्ट २०२३
—
१४ नोव्हेंबर २०२२
शाब्बास सूनबाई
संध्या. ७ वाजता
१५ जुलै २०२३
तमिळ टीव्ही मालिका इथरनीचाल
अनुवादित मालिका [ संपादन ]
प्रसारित दिनांक
मालिका
वेळ
शेवटचे प्रसारण
अनुवादित
१७ ऑक्टोबर २०२१
नंदिनी
रात्री १०.३० वाजता
११ मार्च २०२३
तमिळ टीव्ही मालिका नंदिनी
१४ मार्च २०२२
जय हनुमान
संध्या. ६ वाजता
११ जून २०२२
कन्नड टीव्ही मालिका जय हनुमान
१३ मार्च २०२३
नेत्रा
रात्री १०.३० वाजता
५ ऑगस्ट २०२३
तेलुगू टीव्ही मालिका नेत्रा
प्रसारित दिनांक
मालिका
नवी वेळ
जुनी वेळ
३० मे २०२२
आभाळाची माया
संध्या. ७ वाजता
रात्री ८ वाजता
सुंदरी
रात्री १० वाजता
संध्या. ७ वाजता
२० फेब्रुवारी २०२३
नंदिनी
रात्री १०.३० वाजता
रात्री ९.३० वाजता
मेळा मनोरंजनाचा [ संपादन ]
सन मराठीचे अधिकृत संकेतस्थळ