सदस्य:अभय नातू/चर्चा पाने कशी वापरावी
लघुपथ: WP:THREAD
विकिपीडिया नामविश्व | |||
---|---|---|---|
नामविश्व | चर्चा पाने | ||
0 | मुख्य नामविश्व/लेख | चर्चा | 1 |
2 | सदस्य | सदस्य चर्चा | 3 |
4 | विकिपीडिया | विकिपीडिया चर्चा | 5 |
6 | चित्र | चित्र चर्चा | 7 |
8 | मिडियाविकी | मिडियाविकी चर्चा | 9 |
10 | साचा | साचा चर्चा | 11 |
12 | सहाय्य | सहाय्य चर्चा | 13 |
14 | वर्ग | वर्ग चर्चा | 15 |
100 | दालन | दालन चर्चा | 101 |
108 | [[विकिपीडिया:पुस्तके|]] | [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]] | 109 |
118 | [[विकिपीडिया:मसूदे|]] | [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]] | 119 |
446 | [[विकिपीडिया:अभ्यासक्रमाची पाने|]] | [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]] | 447 |
710 | TimedText | TimedText talk | 711 |
828 | विभाग | विभाग चर्चा | 829 |
2600 | [[विकिपीडिया:प्रवाह|]] | ||
Virtual namespaces | |||
-1 | विशेष | ||
-2 | मिडिया |
विकिपीडिया सदस्य एखादा लेख किंवा इतर पानांबद्दल चर्चा करण्यासाठी चर्चा पाने वापरतात. येथील एखाद्या लेख किंवा पानाच्या चर्चा पानाचा दुवा त्या त्या पानाच्या वरील भागात डावीकडे दिसतो. चर्चा असे लिहिलेल्या या दुव्यावर टिचकी दिला असता आपण त्या चर्चा पानावर जाता. कोणत्याही पानाचे शीर्षक, उदा. अबकड, चर्चा पान चर्चा:अबकड असे असते. पहा - मुंबई आणि चर्चा:मुंबई किंवा विकिपीडिया:सदस्य आणि विकिपीडिया चर्चा:सदस्य.
प्रत्येक सदस्य पानासही स्वतःचे वेगळे चर्चा पान असते (उदा. सदस्य चर्चा:अभय नातू). या पानावर इतर विकिपीडिया सदस्य तुमच्याशी संपर्क साधू शकतात. यासाठी ते तुमच्या पानावर संदश लिहितील. असा संदेश लिहिल्यावर तुम्हाला तुमच्या पानावर उजवीकडे वर केशरी खूण दिसेल. हे फक्त तुम्ही सनोंद प्रवेश केला असता दिसेल. सनोंद केली नसेल (अंकपत्ता वापरून केलेले बदल) तर त्या रंगाची पट्टी दिसेल.
चर्चा पाने कोठे असतात?
[संपादन]वर नमूद केल्याप्रमाणे विकिपीडियावरील जवळजवळ प्रत्येक पानाला त्याचे स्वतःचे चर्चापाना असू शकते. त्या पानावर गेले असता डावीकडे वर चर्चा या दुव्यावर टिचकी मारून या पानावर जाता येते. हा दुवा जर लाल असेल तर त्याचा अर्थ ते चर्चा पान अजून तयार झालेले नाही. तरीही त्यावर टिचकी दिली असता तुम्हाला ते चर्चा पान तयार करण्याची संधी मिळते. निळा दुवा असल्यास असे पान आधीच कोणीतरी तयार केले आहे. त्या पानावर जाउन त्याचे संपादन करुन तुम्हाला तेथील चर्चेत भाग घेता येतो.
चर्चा पान असण्यासाठी मूळ पान असणे आवश्यकच आहे असे नाही. एखाद्या प्रस्तावित पानासाठी आधी चर्चा पान तयार करून मग ते प्रस्तावित पान तयार करणेही शक्य आहे.
चर्चा पानावर असताना मूळ पानाकडे जाण्यासाठी पानातील डावीकडे लेख, सदस्य पान किंवा तत्सम दुव्यावर टिचकी द्यावी.
चर्चा पानाची बांधणी
[संपादन]विभाग
[संपादन]नवीन मुद्द्यावर चर्चा सुरू करण्यासाठी संपादन दुव्यावर टिचकी दिल्यावर उघडलेल्या खिडकीत शेवटच्या ओळीवर जा आणी चर्चित मुद्द्याचे शीर्षक असे घाला : == नवीन मुद्दा ==
किंवा == नो बॉल म्हणजे वाइड नव्हे ==
नवीन मुद्दे नेहमी असलेल्या मजकूराच्या खालीच सुरू करावे. हे करण्यासाठी विषय जोडा या दुव्यावर टिचकी दिलीत तरी काम होईल.
चालू असलेल्या चर्चेत आपले मत नोंदविण्यासाठी त्या विभागाच्या शेवटी आपले मत घालावे. मधल्याच एखाद्या संदेशास उत्तर देण्यासाठी त्या संदेशाच्या लगेच खालीही तुमचे मत घालता येते. असे करताना आपला मजकूर इंडेंट करण्यास विसरू नका. इंडेंट कसे करावे हे खाली दाखविलेले आहे.
सही करणे
[संपादन]कोणत्याही चर्चा पानावर बदल केल्यावर किंवा भर घातल्यावर तेथे तुमची सही करून तारीख-वेळ घालणे अपेक्षित आहे. हे करण्यासाठी तुमच्या संदेशाच्या खाली चार टिल्डे घातले की झाले (~~~~) किंवा संपादनखिडकीच्या वर असलेले पेन्सिलीची खूण असलेल्या चित्रावर टिचकी द्या. तुमचा बदल जतन होताना टिल्डांऐवजी तुमचे सदस्यनाव आणि तारीख-वेळ आपोआप जतन होईल. यात बदल करण्यासाठी माझ्या पसंतीमध्ये जाउन पाहिजे तसे करून घेता येते.
चर्चा पानांवर आग्रहाने सही करावी परंतु लेखांमध्ये कधीही सही करू नये.
Indentation
[संपादन]
Indentation is used to keep talk pages readable, and {{Reply to}} is used to notify users of replies to comments. Comments are indented to show whether they are replies to other comments, and if so, which ones.
Comments are indented using one or more initial colons (:) or, on some pages, asterisks (*). Generally colons and asterisks should not be mixed. Each colon (or asterisk) represents one level of indentation. You will see these colons (or asterisks) in the wikitext when editing a talk page, but when viewing the page itself you will see the indents.
The first comment in a section will have no colons (or one asterisk - see below) before it. When you reply to a statement, you should use one more colon (or asterisk) than the number that appear in the statement you're replying to. For example, if you're replying to a statement that has 2 colons before it, your response should have 3 colons before it.
The following is an example of a talk page discussion using indentation. The text typed in the edit box is shown on the left, and the resulting display on the right.
How's the soup? --[[User:John]] :It's great!! --[[User:Jane]] ::I made it myself! --[[User:John]] Let's move the discussion to [[Talk:Soup]]. --[[User:Jane]] :I tend to disagree. --[[User:George]] |
How's the soup? --John Let's move the discussion to Talk:Soup. --Jane
|
If you wish to reply to a comment that has already been replied to, place your response below the last response, while still only adding one colon to the number of colons preceding the statement you're replying to. In this example, note that Jane, George and Jim are each responding to Johnसाचा:'s comment.
How's the soup? --[[User:John]] :It's great!! --[[User:Jane]] :Not too bad.. --[[User:George]] :Terrible. --[[User:Jim]] |
How's the soup? --John |
The next example shows a more complex discussion. Even though Jane has responded to John first, and Elliot responded to Jane, we can still easily see that George's comment is meant to be in response to John's original question:
How's the soup? --[[User:John]] :It's great!! --[[User:Jane]] ::Just ''how'' great was it? --[[User:Elliot]] :::''Really'' great! --[[User:Jane]] :Not too bad.. --[[User:George]] ::I thought it was a ''little'' bad... ::in fact, I'd rather have cheese --[[Sam]] |
How's the soup? --John |
Note that if your comment consists of more than one paragraph, you must repeat the colons at the start of each paragraph. An alternative is to type the new paragraph tag <p>
in the wikitext instead of starting a new line.
Avoid leaving blank lines, which cause accessibility problems for some readers - see WP:LISTGAP.
Some pages (deletion discussions, for example) use asterisks rather than colons. In such cases, the first comment usually starts with a single asterisk, the second has two, and so on. Here's that last discussion again, in this format:
*How's the soup? --[[User:John]] **It's great!! --[[User:Jane]] ***Just ''how'' great was it? --[[User:Elliot]] ****''Really'' great! --[[User:Jane]] **Not too bad.. --[[User:George]] ***I thought it was a ''little'' bad... ***in fact, I'd rather have cheese --[[Sam]] |
|
When a long discussion has many indents, the discussion may be awkward to read, particularly on smaller screens. Eventually, for everyone's convenience, a replying editor will "start over" by responding without any colons at all. The {{outdent}} template can be used for this purpose.
तुमच्यासाठीचे संदेश
[संपादन]एखाद्या संपादकाने तुमच्या सदस्य चर्चा पानावर बदल केला असता तुम्हाला ते उजवीकडील चित्रातल्याप्रमाणे कळेल.
अंकपत्त्यावरून (सनोंद प्रवेश न करता) संपादने करणाऱ्या सदस्यांना हे वेगळ्या प्रकारे दिसेल. अशा सदस्यांना हा संदेश वाचला जाईपर्यंत खूण दिसत राहील.
उपपाने आणि विदागारीकरण
[संपादन]अनेकदा काही विशिष्ट पानांवर बरीच चर्चा होते. अशावेळी चर्चा पान भलेमोठे होते व ते वाचणे कठीण होते. त्याचप्रकारे अनेक दिवस, महिने, वर्षांपूर्वी झालेली चर्चा कालांतराने कालबाह्य होते. अशावेळी असा जुना मजकूर उपपानावर हलविण्याचा संकेत आहे.
अशी उपपाने चर्चा:अबकड/ईफ अशा नावानिशी तयार केली जातात. यात अबकड हे मूळ पान, चर्चा:अबकड त्याचे चर्चा पान तर चर्चा:अबकड/ईफ हे ईफ या मथळ्याचे उपपान आहे. सहसा ईफच्या ऐवजी अर्थपूर्ण असे शीर्षक दिले जाते, उदा. चर्चा:दुसरे महायुद्ध/तारखा किंवा सदस्य सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ५ चर्चापानावरील त्यावेळचा सगळा किंवा निवडक मजकूर या उपपानावर हलवला जातो. बव्हंश अशी उपपाने तारखांवार चर्चा जपण्यासाठी तयार केली जातात. या उपपानांच्या सुरुवातीसच मुख्य चर्चापानाकडे दुवा दिला जातो तर मुख्य चर्चापानावर अशा उपपानांचा तक्ता किंवा इतर प्रकारे उल्लेख केला जातो.
चर्चा पानांवर वापरण्यासारखी चित्रे आणि उपकरणे
[संपादन]Quotations
Sometimes it is necessary to display a sentence or paragraph from the article on the talk page so that other editors can easily understand what is being discussed.
An easy way to do this is to use the {{Quotation}} or {{Quote}} templates. Write {{quotation|Quoted passage from the article.}}
to produce
Quoted passage from the article.
{{Quotation|quoted text| Who said it| Source}} (Creates the above box.)
{{Quote|quoted text| Who said it| Source, page ___}} (Indented with no box, make Source in italics.)
{{Quote|quoted text| Source, page __}} (Indented with no box.)
Boxes – general
साधी चौकट (लेखातही वापरावी):
रंगीत चौकट (हिरवी – चर्चा पानांवरच वापराव):
<div class="boilerplate" style="background-color: #efe; margin: 2em 0 0 0; padding: 0 10px 0 10px; border: 1px dotted #aaa;">'''Put copied and pasted quoted text from article here.'''</div>
Talk page graphics and icons
{{tick}} creates
{{झाले}} creates झाले.
{{yellow tick}} creates साचा:Yellow tick
{{ESp|pd}}
creates Partly done:
{{ESp|n}}
creates Not done:
{{ESp|?}}
creates Not done: please be more specific about what needs to be changed.
{{ESp|q}}
creates Question:
{{Not sure| }}
creates साचा:Not sure
{{Not sure}}
creates साचा:Not sure
{{Not sure|Not sure what you mean.}}
creates साचा:Not sure (Change the message as needed.)
{{fixed}} creates साचा:Fixed. (Add the period if you want it. It is not automatic.)
[[File:Information.svg|25px|alt=|link=]] creates the information icon
[[File:Ambox warning pn.svg|25px|alt=Warning icon]] creates the warning icon
{{Resolved}} creates the small boxed notice seen below on its own separate line: साचा:Resolved
{{cross}} creates
{{outdent}} or {{od}} creates a carry-over line to begin discussion at far left.
See also
[संपादन]- Help:Introduction to talk pages
- Wikipedia:Don't lose the thread
- Further talk page help at Meta
- Wikipedia:Talk page guidelines
- Wikipedia:Talk page layout
- Help:Archiving a talk page
- "Communicating with Your Fellow Editors", a chapter in Wikipedia: The Missing Manual
- Wikipedia:LiquidThreads
- Wikipedia:Flow