सहाय्य:मीडियाविकी नामविश्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीडियाविकी नामविश्व हे नामविश्व मिडियाविकि संचेतनाच्या डाटाबेसमधील एक आदर्श नामविश्व आहे, ज्यावर विकिपीडिया चालतो. या नामविश्वात असणारे पान (ज्याचे शीर्षक मीडियाविकि: ने सुरु होते), यात तो मजकूर असतो, जो काही ठिकाणच्या जाल आंतरपृष्ठात (वेब इंटरफेस) दर्शविल्या जातो.फक्त प्रबंधक/प्रशासक या पानांचे संपादन करु शकतात, तरीही, सर्व संपादक हे त्याच्या योग्य चर्चा पानावर काही बदल असल्यास सुचवू शकतात.

अवलोकन[संपादन]

संदेशांचे अवलोकन[संपादन]

तांत्रिक तपशिल[संपादन]

आंतरविन्यास[संपादन]

आंतरविकि दुवे[संपादन]

इतिहास[संपादन]

हेही बघा[संपादन]

नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

साचा:विकिपीडिया तांत्रिक सहाय्य