सहाय्य:संचिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकिपीडियावरच्या संचिका म्हणजे चित्रासाठी असणारी डाटा संचिका, व्हीडियो क्लिप, एक ऑडियो क्लिप ज्यात दस्तावेज लांबी क्लिप्सचा अंतर्भाव असतो किंवा एक मिडी संचिका (एक छोटी संगणक निर्देश संचिका).या संचिकेसाठी असणाऱ्या पानात समजणारे वर्णन असते.

संचिकेस शोधा किंवा आपली स्वतःची संचिका अपभारीत करा.शोधयंत्रात प्रत्येक संचिका पानाची यादी असते. यात संचिकापानात असणाऱ्या सर्व शोध-बाबी समाविष्ट असतात. शोधपेटीत संचिका वर्णन बाबी हे टाका. उदाहरणार्थ: चित्र, व्हीडियो अथवा मिडी हे त्या शोध पृच्छेत टाका. त्या पानाचे नांव सापडल्यानंतर आपण सहाय्य:संपादनवर जाऊन कोणत्याही पानाचा विकिमजकूर टाकून ते माध्यम टाकू शकता.ही लेख बऱ्याच प्रमाणात छान करावयाची एक सोपी रीत आहे. उदाहरणार्थ:File: swim video असे शोधपेटीत टाकल्यावर "File:CI 2011 swim 04 jeh.theora.ogv" असे शोध निकालात दिसेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


संचिकेचे अपभारण[संपादन]

संचिकांचा वापर[संपादन]

संचिकांचे नामकरण[संपादन]

संचिकांचे पुनर्नामाभिधान[संपादन]

हेही बघा[संपादन]

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.साचा:विकिपीडिया तांत्रिक सहाय्य