विकिपीडिया:दालने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दालनाची कल्पना ही वाचकांना व/किंवा संपादकांना मुख्य पानांवर असलेल्या विषयासम विषयक्षेत्रातुन सुचालन करणे सोपे व्हावे, अशी आहे.थोडक्यात म्हणजे,दालने ही विकिपीडिया आशयासाठी प्रवेशबिंदू आहेत.

पोलिश व जर्मन विकिंमध्ये याची सुरुवात झाली. सन २००५ च्या सुरुवातीस ही संकल्पना इंग्रजी विकिवर आयात केल्या गेली व पहिले विकिदालन स्थापिल्या गेले. त्याच वर्षी नंतर, एक विशेष नामविश्व (दालन:) तयार केल्या गेले.

दालने काय आहेत[संपादन]

दालने कशी शोधावित[संपादन]

लेखांना दालनांचा दुवा कसा द्यावा[संपादन]

दालन कसे निर्माण करावे[संपादन]

चांगले दालन कसे निर्माण करावे[संपादन]

दालनाचे वर्गीकरण कसे करावे[संपादन]

यात कसे गुंतावे[संपादन]

हेही बघा[संपादन]