सटाणा उपविभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सटाणा उपविभाग हा नाशिक जिल्ह्यातील आठ उपविभागापैकी एक उपविभाग आहे.

मुख्यालय[संपादन]

सटाणा उपविभागचे मुख्यालय सटाणा येथे आहे. सध्याचे प्रांत अधिकारी संजय बागडे आहेत.

तालुके[संपादन]

या उपविभागात खालील तालुके आहेत.