श्रुती हासन
Appearance
श्रुती हासन | |
---|---|
जन्म | जानेवारी २८, इ.स. १९८६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
भाषा |
स्वभाषा: तमिळ, अभिनय: तमिळ, तेलुगू |
वडील | कमल हासन |
आई | सारिका |
श्रुती हासन (मराठी लेखनभेद: श्रुति हासन ; तमिळ: ஸ்ருதி ஹாசன் ; रोमन लिपी: Shruti Haasan) (२८ जानेवारी, इ.स. १९८६ - हयात) ही एक तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार आहे. तिने तमिळ, तेलुगू व हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय व गायन केले आहे. तमिळ अभिनेता कमल हासन हा तिचा पिता असून मराठी-तमिळ अभिनेत्री सारिका तिची आई आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील श्रुती हासन चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |