Jump to content

गणेशवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणेशवाडी हे गाव भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. येथे गणपतीचे , भैरवनाथाचे , हनूमानाचे मंदिर आहे. या तीन्ही मंदिरांची नवीन बांधकामे झाली आहेत. गणेशवाडी हे एक खेडे गावच आहे. येथे १ ली ते ७ वी पर्यॅंतची प्राथमिक शाळा आहे. आणि ८ वी ते १० वी पर्यॅंतचे विद्यालय आहे. येथील भैरवनाथासमोरच्या मंदिरापुढे सभामंडप आहे.

प्रत्येक पाच वर्षॉंनी येथे गावाच्या निवडणुका होतात.