शाहू (निःसंदिग्धीकरण)
Appearance
शब्द व्युत्पत्ती आणि शब्द इतिहास
[संपादन]व्यक्ती
[संपादन]भोसले घराण्यातील राज्यकर्ते
[संपादन]- छत्रपती शाहू संभाजी भोसले (थोरले शाहू) (१८ मे इ.स.१६८२ ते १५ डिसेंबर इ.स.१७४९) -सातारा घराणे
- लेख एकत्रीकरण आणि सुसूत्रीकरण आवश्यकता असलेले लेख : छत्रपती शाहू महाराज, थोरले शाहू, थोरले शाहू महाराज, छत्रपती शाहूराजे भोसले
- छत्रपती दुसरा शाहू (दुसरे राजाराम भोसले यांचे सुपुत्र) (कारकीर्द इ.स.१७७७-१७९८) अधिक माहिती हवी-सातारा घराणे
- छत्रपती शाहूराजे भोसले (चौथे शाहू) - (२६ जून, इ.स. १८७४ - ६ मे, इ.स. १९२२) -कोल्हापूर घराणे
- शाहूमहाराज भोसले (१९६२ ते ....) --कोल्हापूर घराणे (अधिक माहिती हवी)
इतर राज्यकर्ते
[संपादन]शाहू नाव असलेल्या इतर व्यक्ति
[संपादन]- शाहू मोडक मराठी चित्रपट अभिनेते आणि शाहू मोडक प्रतिष्ठान
ठिकाणे
[संपादन]- शाहूनगर
- छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
- कणकवली शाहू नाट्य मंदिर
संस्था
[संपादन]- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर
- शाहू सैनिकी विद्यालय, बिलोली परभणी
- शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल
- छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च, कोल्हापूर
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर
- राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट
संकीर्ण
[संपादन]- फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन
- राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
- शाहू, फुले, आंबेडकर मार्क्सवादी युवा साहित्य संमेलन
- लोकराजा राजर्षी शाहू (दूरचित्रवाणी मालिका)
- कोल्हापूर#शाहू कालीन सिंचन व्यवस्था
- छत्रपती शाहू पुरस्कार महाराष्ट्र सरकार
हे सुद्धा पहा
[संपादन]
(निःसंदिग्धीकरण बाकी)