शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

"शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल" हि कोल्हापूर शहरा मधील शाहू महाराजांनी स्थापन केलेली मिल आहे.