शशांक पोवार
Jump to navigation
Jump to search
शशांक पोवार | |
---|---|
जन्म नाव | शशांक दिनकर पोवार |
जन्म |
मार्च ७, इ.स. १९७६ कोल्हापूर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | मराठा-भारतीय |
कार्यक्षेत्र | संगीत (संगीतकार, संगीतसंयोजन) |
शशांक दिनकर पोवार (मार्च ७, इ.स. १९७६; कोल्हापूर, महाराष्ट्र - हयात) हा मराठी संगीतकार, संगीत संयोजक आहे. याने मराठी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते, चित्रपटगीते , मराठी संगीत अल्बम इत्यादी माध्यमांतून संगीत दिले आहे. झी मराठीवरील कुंकू या मालिकेसाठी याने चाल दिलेले शीर्षकगीत विशेष गाजले. याशिवाय झी मराठीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना याने संगीतबद्ध केल्या आहेत.
शिक्षण[संपादन]
शशांक पोवार याचे सांगीतिक शिक्षण संगीत अलंकार पदवीपर्यंत झाले आहे.
कारकीर्द[संपादन]
चित्रपट[संपादन]
ऑडिओ लोगो[संपादन]
दूरचित्रवाणी | भाषा | वर्ष (इ.स.) | सहभाग |
---|---|---|---|
ई टीव्ही (मराठी दूरचित्रवाणी ) | मराठी | संगीतदिग्दर्शन | |
साम टीव्ही (मराठी दूरचित्रवाणी ) | मराठी | संगीतदिग्दर्शन |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|}
मालिका[संपादन]
[[शेजारी शेजारी (मराठी मालिका) || मराठी || || शीर्षक गीत संगीतदिग्दर्शन |-