विश्व सुंदरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मिस वर्ल्ड (इंग्लिश: Miss World) ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे. लंडन येथे मुख्यालय असलेली ही स्पर्धा १९५१ साली युनायटेड किंग्डममध्ये स्थापन करण्यात आली. मिस युनिव्हर्समिस ग्रँड इंटरनेशनलसोबत मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते.

ह्या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धक महिलांना आपापल्या देशामधील सौंदर्यस्पर्धांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले जाते.

आजवर ५ भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली असून ह्याबाबतीत भारताचा व्हेनेझुएलाखालोखाल जगात दुसरा क्रमांक लागतो.

भारतीय मिस वर्ल्ड विजेत्या
रीटा फारिया (१९६६ मिस वर्ल्ड)  
ऐश्वर्या राय (१९९४ मिस वर्ल्ड)  
डायना हेडन (१९९७ मिस वर्ल्ड)  
युक्ता मूखी (१९९९ मिस वर्ल्ड)  
प्रियांका चोप्रा (२००० मिस वर्ल्ड)  
मानुषी छिल्लर (२०१७ मिस वर्ल्ड)  

विजेते देश[संपादन]

Winners of Miss World by country
देश/प्रदेश विजेतेपदे वर्षे
व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला 6 1955, 1981, 1984, 1991, 1995, 2011
भारत ध्वज भारत 6 1966, 1994, 1997, 1999, 2000,2017
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम 1961, 1964, 1965, 1974 (resigned), 1983
Flag of the United States अमेरिका 3 1973, 1990, 2010
आइसलँड ध्वज आइसलँड 1985, 1988, 2005
जमैका ध्वज जमैका 1963, 1976, 1993
स्वीडन ध्वज स्वीडन 1951, 1952, 1977
Flag of the People's Republic of China चीन 2 2007, 2012
रशिया ध्वज रशिया 1992, 2008
पेरू ध्वज पेरू 1967, 2004
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया 1969, 1987
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना 1960, 1978
जर्मनी ध्वज जर्मनी 1956, 1980 (resigned)
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका 1958, 1974 (took over title in November 1974)
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 1968, 1972
Flag of the Netherlands नेदरलँड्स 1959, 1962
जिब्राल्टर ध्वज जिब्राल्टर 1 2009
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 2006
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड 2003
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान 2002
नायजेरिया ध्वज नायजेरिया 2001
इस्रायल ध्वज इस्रायल 1998
ग्रीस ध्वज ग्रीस 1996
पोलंड ध्वज पोलंड 1989
त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो 1986
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताक 1982
गुआम ध्वज गुआम 1980 (took over title on 28 November 1980)
बर्म्युडा ध्वज बर्म्युडा 1979
पोर्तो रिको ध्वज पोर्तो रिको 1975
ब्राझील ध्वज ब्राझील 1971
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडा 1970
फिनलंड ध्वज फिनलंड 1957
इजिप्त ध्वज इजिप्त 1954
फ्रान्स ध्वज फ्रान्स 1953

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: