"विलासराव देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
{{क्रम-पुढील|पुढील=[[सुशीलकुमार शिंदे]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[सुशीलकुमार शिंदे]]}}
{{क्रम-मागील|मागील=[[सुशीलकुमार शिंदे]]}}
{{क्रम-मागील|मागील=[[सुशीलकुमार शिंदे]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]|वर्ष=[[नोव्हेंबर]], [[इ.स. २००४]] - [[डिसेंबर ८]], [[इ.स. २००८]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]|वर्ष=[[नोव्हेंबर]], [[इ.स. २००४]] - [[डिसेंबर ८]], [[इ.स. २००८]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[अशोक चव्हाण]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[अशोक चव्हाण]]}}
{{क्रम-शेवट}}
{{क्रम-शेवट}}

०६:२६, २३ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

विलासराव देशमुख

कार्यकाळ
१ नोव्हेंबर, इ.स. २००४ – ४ डिसेंबर, इ.स. २००८
मागील सुशीलकुमार शिंदे
पुढील अशोक चव्हाण
कार्यकाळ
१८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १६ जानेवारी, इ.स. २००३
मागील नारायण राणे
पुढील सुशीलकुमार शिंदे

जन्म २६ मे, १९४५ (1945-05-26) (वय: ७८)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

विलासराव दगडोजीराव देशमुख (मे २६, इ.स. १९४५ - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते विद्यमान मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख त्यांचा पुत्र आहे.

मागील
नारायण राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
ऑक्टोबर १८, इ.स. १९९९ - जानेवारी १६, इ.स. २००३
पुढील
सुशीलकुमार शिंदे
मागील
सुशीलकुमार शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नोव्हेंबर १, इ.स. २००४ - डिसेंबर ८, इ.स. २००८
पुढील
अशोक चव्हाण