"मॅक ओएस एक्स स्नो लेपर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
No edit summary
}}
 
'''मॅक ओएस एक्स १०.६''' (सांकेतिक नाव '''स्नो लेपर्ड''') ही अ‍ॅपलच्या [[मॅक ओएस एक्स]] या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या [[संचालन प्रणाली]]ची सातवी महत्त्वाची आवृत्ती आहे. ती [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]ची उत्तराधिकारी आहे.
{{लेखनाव}} ही [[मॅक ओ.एस. एक्स{{!}}ओएस एक्सची]] सातवी, सद्य व प्रमुख आवृत्ती आहे. या आवृत्तीस मॅक ओएस एक्स १०.६ असेही म्हटले जाते.
 
स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. [[मॅक ओएस एक्स लेपर्ड]]च्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले.
१०,५३२

संपादने

दिक्चालन यादी