"ब्रिटिश कोलंबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
६ बाइट्सची भर घातली ,  ८ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
छो (Bot: Migrating 97 langlinks, now provided by Wikidata on d:Q1974)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
| नकाशा = British Columbia, Canada.svg
| राजधानी = [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]]
| शहर = [[व्हँकूव्हरव्हॅंकूव्हर]]
| क्षेत्रफळ = ९,४४,७३५
| लोकसंख्या = ४४,१९,९७४
| संक्षेप = BC
}}
'''ब्रिटिश कोलंबिया''' हा [[कॅनडा]] देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], वायव्येला [[अलास्का]], उत्तरेला [[युकॉन]] व [[नॉर्थवेस्ट टेरिटोरीज]], पूर्वेला [[आल्बर्टा]] प्रांत तर दक्षिणेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[वॉशिंग्टन (राज्य)|वॉशिंग्टन]], [[आयडाहो]] व [[मोंटाना]] ही राज्ये आहेत. [[व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया|व्हिक्टोरिया]] ही ब्रिटिश कोलंबियाची राजधानी व [[व्हँकूव्हरव्हॅंकूव्हर]] हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
 
हा प्रदेश येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - ''स्प्लेंडर सिने ओक्कासु'' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]] - अस्ताविण सौंदर्य)
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी