"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
बाह्य दुवा
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| चौकट_रुंदी =
| नाव = डॉ.बानू जहांगीर कोयाजी
| नाव = [[डॉ.बानू जहांगीर कोयाजी]]
| चित्र =
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्र_आकारमान =
ओळ २०: ओळ २०:
| वांशिकत्व =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण = एम्.बी.बी.एस.
| शिक्षण = [[एम्.बी.बी.एस.]]
| कॉलेज = ग्रँट मेडिकल कॉलेज
| कॉलेज = [[ग्रँट मेडिकल कॉलेज]]
| पेशा = वैद्यकीय
| पेशा = वैद्यकीय
| कारकीर्द_काळ = इ.स. १९४४ - इ.स. २००४
| कारकीर्द_काळ =[[ इ.स. १९४४ - इ.स. २००४]]
| मालक =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = माजी चेअरपर्सन[[के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे]]
| प्रसिद्ध_कामे = माजी चेअरपर्सन[[के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे]]
ओळ ४०: ओळ ४०:
| संचालकमंडळ =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[पारशी]]
| धर्म = [[पारशी]]
| जोडीदार = जहांगीर
| जोडीदार = [[जहांगीर कोयाजी]]
| अपत्ये =
| अपत्ये =
| वडील = पेस्तनजी
| वडील = [[पेस्तनजी कापडिया]]
| आई = बापईमाई
| आई = [[बापईमाई कापडिया]]
| नातेवाईक =
| नातेवाईक =
| पुरस्कार = [[पद्मभूषण पुरस्कार]] (इ.स. १९९१), [[मॅगसेसे पुरस्कार]] (इ.स. १९९३)
| पुरस्कार = [[पद्मभूषण पुरस्कार]] (इ.स. १९९१), [[मॅगसेसे पुरस्कार]] (इ.स. १९९३)
ओळ ५२: ओळ ५२:
| संकीर्ण =
| संकीर्ण =
}}{{बदल}}
}}{{बदल}}

==शिक्षण==


''डॉ.'' '''बानू कोयाजी''' (जन्म : मुंबई, ७ सप्टेंबर १९१७; मृत्यू : पुणे, १५ जुलै २००४) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या.
''डॉ.'' '''बानू कोयाजी''' (जन्म : मुंबई, ७ सप्टेंबर १९१७; मृत्यू : पुणे, १५ जुलै २००४) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या.


==शिक्षण==
बानू कोयाजींचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईही १९४६ मध्ये बानूबाई मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅण्ड मेडिकल कॉलेजमधून स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रात एम.डी. झाल्या. त्यानंतर त्यांनी काही वर्षे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काम केले. पण अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.
बानू कोयाजींचे वडील [[पेस्तनजी कापडिया]] स्वतः एम.डी. होते. बानूबाईही १९४६ मध्ये बानूबाई मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅण्ड मेडिकल कॉलेजमधून स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रात एम.डी. झाल्या. त्यानंतर त्यांनी काही वर्षे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काम केले. पण अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.

==व्यतिगत माहिती==
बानू यांचा विवाह जहांगीर कोयाजी यांच्याशी झाला. जहांगीर कोयाजी यांनी बानूबाईंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यात साथही दिली, तरी बानूबाईंवर वैद्यकीय कार्याच्या दृष्टीने खरा प्रभाव पडला तो त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी यांचा. डॉ. एडलजी कोयाजी गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची त्यांना जाणीव झाली. भारतीय समाजातील स्त्रियांचे आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत, हे जाणून बानू कोयाजी यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानुबाई पुण्याच्या के.ई.एम. (किंग एडवर्ड मेमोरियल) हॉस्पिटलमध्ये आल्या खऱ्या, पण त्या कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. सुरुवातीला केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्प्याटप्प्याने वाढवीत मोठे केले.
बानू यांचा विवाह [[जहांगीर कोयाजी]] यांच्याशी झाला. जहांगीर कोयाजी यांनी बानूबाईंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यात साथही दिली, तरी बानूबाईंवर वैद्यकीय कार्याच्या दृष्टीने खरा प्रभाव पडला तो त्यांचे मोठे दीर [[डॉ. एडलजी कोयाजी]] यांचा. डॉ. एडलजी कोयाजी गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून [[समाजसेवा]] करणेही महत्त्वाचे आहे. याची त्यांना जाणीव झाली. भारतीय समाजातील स्त्रियांचे आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत, हे जाणून बानू कोयाजी यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानुबाई पुण्याच्या के.ई.एम. ('''किंग एडवर्ड मेमोरियल''') हॉस्पिटलमध्ये आल्या खऱ्या, पण त्या कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. सुरुवातीला केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्प्याटप्प्याने वाढवीत मोठे केले.
==कामाचा विषय==
==कामाचा विषय==
डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही, तर आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यांतील समस्या याविषयी त्यांना अचूक भान असल्याने त्यांनी १९७८पासून होते. ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले होते, तेच काम त्यांनी नव्याने ग्रामीण भागांत करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी य्यांच्या पहिल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले. स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना त्यांनी केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या.
डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही, तर आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यांतील समस्या याविषयी त्यांना अचूक भान असल्याने त्यांनी १९७८पासून होते. ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले होते, तेच काम त्यांनी नव्याने ग्रामीण भागांत करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी य्यांच्या पहिल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले. स्त्रियांसाठी '''इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च''' या संस्थेची स्थापना त्यांनी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.kemhospital.org/banoo.html|title=Welcome to KEM Hospital|website=www.kemhospital.org|access-date=2018-07-20}}</ref> याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या. डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे पुण्याच्या सकाळ या वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ' चे संपादक [[डॉ. ना.भि. परुळेकर]] यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ' च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फाऊंडेशन सारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बूनुबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१८९}}</ref>

डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे पुण्याच्या सकाळ या वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ' चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ' च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फाऊंडेशन सारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बूनुबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१८९}}</ref>


==बानू कोयाजी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
==बानू कोयाजी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
ओळ ७६: ओळ ७३:
==चरित्र==
==चरित्र==
* बानूबाई (लेखिका - प्रतिभा कुलकर्णी)
* बानूबाई (लेखिका - प्रतिभा कुलकर्णी)

==हे ही पहा==
<nowiki>*</nowiki>के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे

<nowiki>*</nowiki>सविता भावे

==बाह्यदुवे==




==संदर्भ==
==संदर्भ==

१३:३५, २० जुलै २०१८ ची आवृत्ती

डॉ.बानू जहांगीर कोयाजी
जन्म ७ सप्टेंबर, इ.स. १९१७
मृत्यू १५ जुलै, इ.स. २००४
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम्.बी.बी.एस.
पेशा वैद्यकीय
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४४ - इ.स. २००४
प्रसिद्ध कामे माजी चेअरपर्सनके ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे
पदवी हुद्दा अध्यक्ष,के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे
धर्म पारशी
जोडीदार जहांगीर कोयाजी
वडील पेस्तनजी कापडिया
आई बापईमाई कापडिया
पुरस्कार पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९९१), मॅगसेसे पुरस्कार (इ.स. १९९३)
संकेतस्थळ
http://www.kemhospital.org/banoo.html


डॉ. बानू कोयाजी (जन्म : मुंबई, ७ सप्टेंबर १९१७; मृत्यू : पुणे, १५ जुलै २००४) ह्या महाराष्ट्रातील एक डॉक्टर व समाजसेविका होत्या.

शिक्षण

बानू कोयाजींचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईही १९४६ मध्ये बानूबाई मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅण्ड मेडिकल कॉलेजमधून स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रात एम.डी. झाल्या. त्यानंतर त्यांनी काही वर्षे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनही काम केले. पण अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.

व्यतिगत माहिती

बानू यांचा विवाह जहांगीर कोयाजी यांच्याशी झाला. जहांगीर कोयाजी यांनी बानूबाईंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यात साथही दिली, तरी बानूबाईंवर वैद्यकीय कार्याच्या दृष्टीने खरा प्रभाव पडला तो त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी यांचा. डॉ. एडलजी कोयाजी गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची त्यांना जाणीव झाली. भारतीय समाजातील स्त्रियांचे आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत, हे जाणून बानू कोयाजी यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानुबाई पुण्याच्या के.ई.एम. (किंग एडवर्ड मेमोरियल) हॉस्पिटलमध्ये आल्या खऱ्या, पण त्या कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. सुरुवातीला केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्प्याटप्प्याने वाढवीत मोठे केले.

कामाचा विषय

डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही, तर आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यांतील समस्या याविषयी त्यांना अचूक भान असल्याने त्यांनी १९७८पासून होते. ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केले होते, तेच काम त्यांनी नव्याने ग्रामीण भागांत करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी य्यांच्या पहिल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले. स्त्रियांसाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेची स्थापना त्यांनी केली.[१] याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या. डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे पुण्याच्या सकाळ या वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ' चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ' च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फाऊंडेशन सारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बूनुबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.[२]

बानू कोयाजी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • १९८९- पद्मभूषण
  • १९९१- पुण्यभूषण
  • १९९३- रामेश्वर बिर्ला राष्ट्रीय सन्मान
  • १९९३- एस.एन.डी.टी. विद्यापीठाची डी.लिट
  • १९९५- पुणे विद्यापीठातर्फे सन्मान
  • मॅगसेसे पुरस्कार

चरित्र

  • बानूबाई (लेखिका - प्रतिभा कुलकर्णी)

हे ही पहा

*के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे

*सविता भावे

बाह्यदुवे

संदर्भ

  1. ^ "Welcome to KEM Hospital". www.kemhospital.org. 2018-07-20 रोजी पाहिले.
  2. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १८९. ISBN 978-81-7425-310-1.