"यिंगलक शिनावत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३९: ओळ ३९:
[[वर्ग:थायलंडचे पंतप्रधान]]
[[वर्ग:थायलंडचे पंतप्रधान]]
[[वर्ग: थाई बौद्ध]]
[[वर्ग: थाई बौद्ध]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]

२३:३४, २२ मे २०१८ ची आवृत्ती

यिंगलक शिनावत्रा
ยิ่งลักษณ์ ชินวัตร

थायलंडची पंतप्रधान
कार्यकाळ
५ ऑगस्ट २०११ – ७ मे २०१४
राजा भूमिबोल अदुल्यदेज
मागील अभिसित वेज्जाजीवा
पुढील प्रयुत चान-ओचा

जन्म २१ जून, १९६७ (1967-06-21) (वय: ५६)
चियांग माई, थायलंड
राजकीय पक्ष फिउ थाई पक्ष
धर्म बौद्ध धर्म

यिंगलक शिनावत्रा (थाई: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; रोमन लिपी: Yingluck Shinawatra ; जन्मः जून २१, इ.स. १९६७) ही एक थाई राजकारणी व देशाची माजी पंतप्रधान आहे. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिउ थाई पक्षाला बहुमत मिळावून शिनावत्रा थायलंडची २८ वी पंतप्रधान बनली. हा मान मिळवणाऱी ती पहिलीच थाई महिला आहे.

सुमारे ३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ७ मे २०१४ रोजी थायलंडच्या उच्च न्यायालयाने शिनावत्राला सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. २३ मे २०१४ रोजी थायलंडातील लष्करी बंडादरम्यान शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.

संदर्भ

बाह्य दुवे