अभिसित वेज्जाजीवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभिसित वेज्जाजीवा
अभिसित वेज्जाजीवा

थायलंडाचा २७वे पंतप्रधान
कार्यकाळ
१७ डिसेंबर २००८ – जुलै २०११
राजा भूमिबोल अदुल्यदेज
पुढील यिंगलक शिनावत

विरोधी पक्षनेते
कार्यकाळ
डिसेंबर २३, इ.स. २००७ – डिसेंबर १७, इ.स. २००८

संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९९२

जन्म ३ ऑगस्ट, १९६४ (1964-08-03) (वय: ५३)
न्यूकॅसल अपॉन टाईन, इंग्लंड[१][२]
राजकीय पक्ष लोकशाही पक्ष
शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठ
धर्म बौद्ध धर्म
सही अभिसित वेज्जाजीवायांची सही

अभिसित वेज्जाजीवा (देवनागरी लेखनभेद: अफिसित वेचाचिवा ; थाई: อภิสิทธิ์ เวชชาชีวะ ; रोमन लिपी: Abhisit Vejjajiva ; ) (ऑगस्ट ३, इ.स. १९६४ - हयात) हे थायलंडाचे २७वे व विद्यमान पंतप्रधान आहेत. इंग्लंडमध्ये जन्मलेले व ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले वेज्जाजीवा वयाच्या २७व्या वर्षी थायलंडचे संसदसदस्य बनले व इ.स. २००५ साली लोकशाही पक्षाच्या नेतेपदी निवडून आले. डिसेंबर इ.स. २००८ मध्ये राजे भूमिबोल अदुल्यदेज ह्यांनी वेज्जाजीवांची पंतप्रधानपदासाठी निवड केली. वयाच्या ४४व्या वर्षी पंतप्रधान बनलेले वेज्जाजीवा गेल्या ६० वर्षांमध्ये थायलंडाचे सर्वांत तरूण पंतप्रधान आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. पॉवेल, सायॅन. "ब्रिटिश-बॉर्न अभिसित वेज्जाजीवा इस थायलँड्स न्यू प्राइम-मिनिस्टर", टाइम्स ऑनलाइन. (इंग्लिश मजकूर) 
  2. पर्सिव्हल, जेनी. "थाई ऑपोझिशन लीडर बिकम्स पी.एम.", गार्डियन.को.यूके. १५ डिसेंबर, इ.स. २००८ रोजी तपासले. (इंग्लिश मजकूर) १५ डिसेंबर, इ.स. २००८ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]