"भरतनाट्यम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१,१६९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो (r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: gu:ભરતનાટ્યમ્)
भाव - राग - ताल हे भरतनाट्यमचे तीन मुख्य अंग असतात. या अंगांच्या आद्याक्षरावरून ''भरत''-नाट्य असे नाव पडले असा एक प्रवाद आहे. दुसऱ्या मतानुसार भरतमुनी जनक असल्याने ''भरताचे नाट्य'' म्हणून यास भरतनाट्यम म्हटले जाते
या नृत्यास ''दासीअट्ट्म'' व ''सदिर'' (Sadir) या नावानेही ओळखले जाई.bharatnatyam
 
== शिक्षण ==
भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून [[सलंगाई पूजा]] करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला [[आरंगेत्रम]] असे नाव आहे. आरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.
 
== श्रेष्ठ कलाकार ==

दिक्चालन यादी