"अक्कलकोट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
|||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
==अक्कलकोट संस्थान== |
==अक्कलकोट संस्थान== |
||
स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान [[डेक्कन स्टेट्स एजन्सी]]च्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा [[हैदराबाद संस्थान]] व [[बॉम्बे प्रेसिडेन्सी]]ला लागून होती. इ.स. १९०१च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान ''नॉन-सॅल्यूट स्टेट'' या प्रकारांत मोडायचे. |
|||
इ.स. १७०८मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली आहे. संस्थातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजीमहाराजांच्याघराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले. |
|||
<!--The ruling dynasty were descended from Ranoji Lokhande, who was adopted by Chhatrapati Shahu, grandson of Shivaji, around the year 1708. Upon his adoption, Ranoji assumed the name 'Fatehsinh Bhonsle' and received in appenage the town of Akkalkot and surrounding areas. These estates remained a fief within the state of Satara until 1848, when the rulers of Satara (Chhatrapati Shahu's designated successors) were deposed by the British. Akkalkot then became one of several vassals of Satara that were recognised as separate princely states by the British Raj. The political history of the state is remarkable in having been altogether bareft of major incident; however, given their stability and association with the dynasty of Shivaji, the family came to be linked by marriage to nearly every major maratha ruling family in India. The ruling chiefs of Akkalkot were: |
|||
;अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक : |
|||
1707-1760 Fatehsinh I Raje Bhonsle (born Ranoji Lokhande) 1760-1789 Shahaji I (Bala Sahib) Raje Bhonsle 1789-1822 Fatehsinh II (Appa Sahib) Raje Bhonsle 1822-1823 Maloji I (Baba Sahib) Raje Bhonsle 1823-1857 Shahaji II (Appa Sahib) Raje Bhonsle 1857-1870 Maloji II (Buwa Sahib) Raje Bhonsle 1870-1896 Shahaji III (Baba Sahib) Raje Bhonsle 1896-1923 Cpt. Fatehsinhrao III Raje Bhonsle 1923-1952 Vijayasinhrao Fatehsinhrao Raje Bhonsle 1952-1965 Jayasinhrao Vijayasinhrao Raje Bhonsle Upon the withdrawal of the British from India in 1947, Akkalkot state acceded unto the Dominion of India, and was later merged with the province of Bombay. The area forms part of the present-day Indian state of Maharashtra, which was created in 1960 based on the principle of shared language. |
|||
* १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले |
|||
* १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले |
|||
* १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले |
|||
* १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले |
|||
* १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले |
|||
* १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले |
|||
* १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले |
|||
* १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह(तिसरे) भोसले |
|||
* १९२३-१९५२ - विजयसंहराव भोसले |
|||
* १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले |
|||
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला. |
|||
२००१च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती.पुरुष ५१% आणि स्त्रिया ४९% होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३% लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९% पुरुषा आणि ४१% स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या१४% सहा वर्षे वयाखालील मुले होती. |
|||
[edit] Demographics As of 2001 India census,GRIndia Akkalkot had a population of 38,218. Males constitute 51% of the population and females 49%. Akkalkot has an average literacy rate of 63%, higher than the national average of 59.5%; with 59% of the males and 41% of females literate. 14% of the population is under 6 years of age. |
|||
--> |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
००:०८, २८ एप्रिल २०१२ ची आवृत्ती
अक्कलकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?अक्कलकोट महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सोलापूर |
तालुका/के | अक्कलकोट |
लोकसंख्या | ३८,२१८ (2001) |
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे असून अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. अक्कलकोटची २००१ सालची लोकसंख्या ३८,२१८ आहे.
धार्मिक महत्त्व
अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.
अक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात.
अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत.
अक्कलकोट संस्थान
स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.
इ.स. १७०८मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली आहे. संस्थातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजीमहाराजांच्याघराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.
- अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक
- १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले
- १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले
- १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले
- १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले
- १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले
- १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले
- १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले
- १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह(तिसरे) भोसले
- १९२३-१९५२ - विजयसंहराव भोसले
- १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
२००१च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती.पुरुष ५१% आणि स्त्रिया ४९% होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३% लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९% पुरुषा आणि ४१% स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या१४% सहा वर्षे वयाखालील मुले होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |