चर्चा:अक्कलकोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा व सोलापूर जिल्ह्यातील इतर लेख तालुक्यांबद्दल आहेत की गावांबद्दल? अक्कलकोट तालुका व अक्कलकोट शहर वेगवेगळे आहेत.
Abhijitsathe १५:१९, १९ ऑगस्ट २०११ (UTC)

खरे आहे. मराठी विकिपीडियावर 'अबक तालुका' व गावासाठी 'अबक' असे दोन स्वतंत्र लेख असायला हवेत. हे केवळ प्रस्तुत संदर्भातच नव्हे, तर बहुसंख्य तालुके व गावे जोड्यांबद्दल लागू करायला हवे. या तत्त्वाची अंमलबजावणी काही अंशी झाली आहे. मात्र त्यात सुसूत्रतेने काम करणे बाकी आहे. विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल येथे कार्यप्रस्ताव मांडून प्रस्तावित लेखांच्या दुव्यांची सूची बनवल्यास, अर्ध-स्वयंचलित पद्धतीने (वास्तव सदस्यांचे योगदान + सांगकाम्यांकरवी केलेली काही कामे) हे काम तडीस नेता येईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:०१, १९ ऑगस्ट २०११ (UTC)