"बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:A family at a temple, Buddhist culture religion rites rituals sights.jpg|thumb|right|300px|बुद्धांना वंदन करताना एक कुटुंब]] |
[[चित्र:A family at a temple, Buddhist culture religion rites rituals sights.jpg|thumb|right|300px|बुद्धांना वंदन करताना एक कुटुंब]] |
||
'''बौद्ध''' ([[इंग्रजी]]: Buddhist / बुद्धिस्ट) हे [[गौतम बुद्ध]]ांनी स्थापन केलेल्या [[बौद्ध धर्म]]ाचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] आणि [[उपासक-उपासिका]]. [[गौतम बुद्ध]] हे या बौद्धांचे संस्थापक आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे [[बौद्ध धर्म]] होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thedhamma.com/buddhists_in_the_world.htm|title=Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation|website=www.thedhamma.com|access-date=2018-03-16}}</ref><ref> |
'''बौद्ध''' ([[इंग्रजी]]: Buddhist / बुद्धिस्ट) हे [[गौतम बुद्ध]]ांनी स्थापन केलेल्या [[बौद्ध धर्म]]ाचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — [[भिक्खु]]-[[भिक्खुणी]] आणि [[उपासक-उपासिका]]. [[गौतम बुद्ध]] हे या बौद्धांचे संस्थापक आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे [[बौद्ध धर्म]] होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.thedhamma.com/buddhists_in_the_world.htm|title=Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation|website=www.thedhamma.com|access-date=2018-03-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://buddhaweekly.com/buddhism-now-2nd-largest-spiritual-path-1-6-billion-22-worlds-population-according-recent-studies/|title=Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts|date=2015-10-04|language=en-US|access-date=2022-08-25}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.liquisearch.com/list_of_religious_populations|title=List of Religious Populations {{!}} List Religious Populations|website=www.liquisearch.com|access-date=2018-03-16}}</ref> बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र [[आशिया]] खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त [[युरोप]]ातील बौद्ध बहुसंख्य असलेला [[काल्मिकिया]] हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे. |
||
==हे सुद्धा पहा == |
==हे सुद्धा पहा == |
२०:१७, २५ ऑगस्ट २०२२ ची आवृत्ती
बौद्ध (इंग्रजी: Buddhist / बुद्धिस्ट) हे गौतम बुद्धांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी होय. बौद्ध अनुयांयाचे दोन वर्ग आहेत — भिक्खु-भिक्खुणी आणि उपासक-उपासिका. गौतम बुद्ध हे या बौद्धांचे संस्थापक आहेत. जगातील अतिप्राचीन धर्मांपैकी एक आणि पहिला विश्वधर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध हा जगातील द्वितीय क्रमांकाचा धर्म आहे. जगभरातील ७ अब्ज लोकसंख्येत १.६ अब्ज ते २.१ अब्ज (२३% ते २९%) लोकसंख्या बौद्ध अनुयायी आहेत.[१][२][३] बौद्ध अनुयायी हे जगातील प्रत्येक खंडात आढळतात मात्र आशिया खंडात हे बहुसंख्यक आहेत. आशिया व्यतिरिक्त युरोपातील बौद्ध बहुसंख्य असलेला काल्मिकिया हा एकमेव प्रजासत्ताक प्रांत (स्वातंत्र्य राज्य) आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "Buddhists in the World - The Dhamma - thedhamma.com - Vipassana Foundation". www.thedhamma.com. 2018-03-16 रोजी पाहिले.
- ^ "Buddhist Population 1.6 Billion According to Some Experts" (इंग्रजी भाषेत). 2015-10-04. 2022-08-25 रोजी पाहिले.
- ^ "List of Religious Populations | List Religious Populations". www.liquisearch.com. 2018-03-16 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |