"नागराज मंजुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
नागराजच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो.प्रथम चित्रपट फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर.<ref>https://www.slashfilm.com/fandry-revisited/</ref> त्यांचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला.<ref>https://www.ibtimes.co.in/box-office-collection-will-rinku-akash-starrer-marathi-film-sairat-cross-rs-100-crore-mark-679936</ref> , <ref>https://www.india.com/entertainment/sairat-box-office-marathi-blockbuster-on-its-way-to-rs-100-crore-collections-beating-baaghi-and-fan-1242159/</ref> |

त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. <ref>https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms</ref> |
त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. <ref>https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms</ref> |
||
विचारवंत, खासदार आणि अर्थतज्ञ डॉक्टर [[नरेंद्र जाधव]] म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील [[सत्यजित राय]] आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देवून जातात.” |
|||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
१९:३६, १२ मार्च २०२२ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नागराज मंजुळे | |
---|---|
नागराज मंजुळे | |
जन्म | जेऊर, सोलापूर, महाराष्ट्र, भारत |
पुरस्कार | राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2016 चा फेवरेट दिग्दर्शकाचा पुरस्कार. |
अधिकृत संकेतस्थळ |
www |
नागराज पोपटराव मंजुळे हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, आणि मराठी कवी आहेत. ते "पिस्तुल्या"[१] या लघुपटाचे आणि फॅंड्री, सैराट व झुंड या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.
व्यक्तिगत जीवन
हे सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. त्यांचा जन्म वडार समाजात झाला.
शिक्षण
वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी, तरीही नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल केले. नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आणि तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून 'पिस्तुल्या' ही पहिला लघुपट निर्माण केला.[२]
कारकीर्द
नागराजच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो.प्रथम चित्रपट फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर.[३] त्यांचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला.[४] , [५] त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. [६]
विचारवंत, खासदार आणि अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणतात की, “नागराज मंजुळे हे २१व्या शतकातील सत्यजित राय आहेत. अस्सल आणि वास्तववादी समाजचित्रण तर ते करतातच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ते सामाजिक संदेश देवून जातात.”
कारकीर्द
- पिस्तुल्या(लघुपट)
- फॅंड्री (मराठी चित्रपट)
- सैराट (मराठी चित्रपट) : या चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली [७].
पुरस्कार
संदर्भ
- ^ https://www.deccanherald.com/content/163049/pistulya-depicts-deprivation-undying-urge.html
- ^ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms
- ^ https://www.slashfilm.com/fandry-revisited/
- ^ https://www.ibtimes.co.in/box-office-collection-will-rinku-akash-starrer-marathi-film-sairat-cross-rs-100-crore-mark-679936
- ^ https://www.india.com/entertainment/sairat-box-office-marathi-blockbuster-on-its-way-to-rs-100-crore-collections-beating-baaghi-and-fan-1242159/
- ^ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms
- ^ "६६वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळा" (इंग्रजी भाषेत).
- ^ https://www.loksatta.com/pune-news/nagraj-manjule-get-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-award-1490876/