Jump to content

फँड्री (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फॅंड्री या पानावरून पुनर्निर्देशित)
फँड्री
दिग्दर्शन नागराज मंजुळे
निर्मिती नवलखा आर्टस आणि होली बेसिल[]
कथा नागराज मंजुळे
प्रमुख कलाकार    राजेश्वरी खरात,
   किशोर कदम,
   छाया कदम,
   सोमनाथ अवघडे,
   सूरज पवार,
   साक्षी व्यवहारे,
   प्रवीण तरडे
संकलन चंदन अरोरा
छाया विक्रम अमाल्डी
संगीत आलोकनंद दासगुप्ता
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित जानेवारी १४, २०१४
एकूण उत्पन्न कोटी (US$१.११ दशलक्ष)[]

फँड्री (मराठी अर्थ: डुक्कर) हा चित्रपट नागराज मंजुळे यांचा चित्रपट आहे.

कलाकार

[संपादन]

सुदर्शन देवानंद सरदार, किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, सूरज पवार, साक्षी व्यवहारे, प्रवीण तरडे

संदर्भ

[संपादन]
  1. "प्रत्येक खेड्यातील कथा.. 'फॅंड्री' (इफ्फी 2013)". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 February 2014 रोजी पाहिले.
  2. "Marathi Movie Fandry Box office report". 2014-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 March 2014 रोजी पाहिले.