"जम्मू आणि काश्मीर (संस्थान)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) +वर्ग:जम्मू आणि काश्मीरचा इतिहास; +वर्ग:लडाख - हॉटकॅट वापरले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) दुवे जोडले खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''जम्मू आणि काश्मीर''' हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा [[हरिसिंग]] होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, |
'''जम्मू आणि काश्मीर''' हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या]] शासनकाळात यासोबतच [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश राज]] दरम्यान भारतातील एक [[संस्थान]] होते. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा [[हरिसिंग]] होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात [[जम्मू]], [[काश्मीर|काश्मीर]], व [[लडाख]] या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात [[हिंदू]] व [[शीख]] अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात [[मुसलमान|मुस्लिम]] बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने [[बौद्ध]] लोकसंख्या होती. |
||
काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या होती. |
|||
== हे सुद्धा पहा == |
== हे सुद्धा पहा == |
१८:२९, २२ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
जम्मू आणि काश्मीर हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा हरिसिंग होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या होती.