Jump to content

"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1854603 by Sandesh9822 (talk). (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १४: ओळ १४:
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| भाषा = मराठी
| भाषा = मराठी
| कारकीर्द_काळ = २०११ ते आजपर्यंत
| कारकीर्द_काळ = इ.स. २०११ ते आजपर्यंत
| प्रमुख_नाटके = शिवबा, मराठी पाऊल पडते पुढे
| प्रमुख_नाटके = शिवबा, मराठी पाऊल पडते पुढे
| प्रमुख_चित्रपट = [[टकाटक]], आय.पी.एस.
| प्रमुख_चित्रपट = [[टकाटक]], आय.पी.एस.
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]], विठू माऊली, ह.म.बने तु.म.बने
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]], विठू माऊली, हम बने तुम बने
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| वडील_नाव = अविनाश कोर्लेकर
| वडील_नाव = अविनाश कोर्लेकर
| आई_नाव = श्रद्धा कोर्लेकर
| आई_नाव = श्रद्धा अविनाश कोर्लेकर
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव =
ओळ ३०: ओळ ३०:
}}
}}


'''संकेत अविनाश कोर्लेकर''' (जन्म: [[एप्रिल २९|२९ एप्रिल]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे एक भारतीय [[अभिनेता|अभिनेते]] आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट]], [[नाटक|नाटके]] आणि दूरचित्रवाणी [[मालिका|मालिकांमध्ये]] अभिनय केला आहे.<ref name="auto2">{{Cite web|url=https://batamidar.com/web/archives/16698|title=बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!|date= डिसेंबर २०१९}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://viralkekda.com/babasaheb-ambedkar/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास...|date=२७ जानेवारी २०२०}}</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/|title=शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके &#124; Pimpri Chinchwad Bulletin|first=P. C. B.|last=Author}}</ref>
'''संकेत अविनाश कोर्लेकर''' (जन्म: [[एप्रिल २९|२९ एप्रिल]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे एक भारतीय [[अभिनेता|अभिनेते]] आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट]], [[नाटक|नाटके]] आणि दूरचित्रवाणी [[मालिका|मालिकांमध्ये]] अभिनय केला आहे.<ref name="auto2">{{Cite web|url=https://batamidar.com/web/archives/16698|title=बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!|date=6 डिसें, 2019}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://viralkekda.com/babasaheb-ambedkar/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास...|date=27 जाने, 2020}}</ref><ref name="auto3">Krushival, 10 August 2019</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/|title=शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके &#124; Pimpri Chinchwad Bulletin|first=P. C. B.|last=Author}}</ref>


== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण ==
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल १९९४ रोजी [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील [[अलिबाग]] येथे झाला. त्यांचे बालपण [[मुरुड-जंजिरा]] येथे गेले. त्यांचे वडील कंपनीमध्ये मेन्टनन्स फिटर आहेत, तर आई [[अंगणवाडी]]मध्ये शिक्षिका आहे.
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल, १९९४ रोजी [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील [[अलिबाग]] येथे झाला. त्यांचे बालपण मुरुड-जंजिरा येथे गेले. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई [[अंगणवाडी]] मध्ये शिक्षिका आहे.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>


त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रोहा तालुका|रोह्यातील]] मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये [[अभियांत्रिकी]] शिक्षण पूर्ण केले. [[अभिनय|अभिनयाचे]] शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रोहा तालुका|रोह्यातील]] मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये [[अभियांत्रिकी]] शिक्षण पूर्ण केले. [[अभिनय|अभिनयाचे]] शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
संकेत कोर्लेकर यांना [[अभिनय|अभिनयाचे]] धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी [[रोहा तालुका|रोह्यातील]] स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (२०१६-२०१८) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. त्यांची सुरुवात ''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या ''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]'' ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्यानंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''ह.म.बने तु.म.बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.
संकेत कोर्लेकर यांना [[अभिनय|अभिनयाचे]] धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी [[रोहा तालुका|रोह्यातील]] स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरवात ''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा|''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा'']] ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''हम बने तुम बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>


== अभिनय व भूमिका ==
== अभिनय व भूमिका ==
संकेत यांनी अभिनय केलेले काही चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.
कोर्लेकर यांनी अभिनय केलेले काही चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/>


=== नाटके ===
=== नाटके ===
{| class="wikitable" border="1"
{| class="wikitable" border="1"
|- style="background:#ccc;"
|- style="background:#ccc;"
! वर्ष !! शीर्षक !! पात्र
! वर्ष !! शिर्षक !! पात्र
|-
|-
|२००३ ||''मराठी पाऊल पडते पुढे''||विष्णू
|२००३ ||''मराठी पाऊल पडते पुढे''||विष्णू
|-
|-
|२००६ ||''शिवबा''||मध्यम वयीन [[शिवाजी महाराज]]
|२००६ ||''शिवबा'' ||मध्यम वयीन [[शिवाजी महाराज]]
|}
|}


ओळ ५६: ओळ ५६:
{| class="wikitable" border="1"
{| class="wikitable" border="1"
|- style="background:#ccc;"
|- style="background:#ccc;"
! वर्ष !! शीर्षक !! पात्र
! वर्ष !! शिर्षक !! पात्र
|-
|-
|२०१९ ||''ह.म.बने तु.म.बने''||जयेश पटेल
|२०१९ ||''हम बने तुम बने''||जयेश पटेल
|-
|-
|२०१९ ||''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]''||(भिवा) [[बाबासाहेब आंबेडकर]]
|२०१९ ||''[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]]''||भिवा/ मध्यम वयीन [[बाबासाहेब आंबेडकर]]
|-
|-
|२०२० ||''विठू माऊली''||[[संत नामदेव]]
|२०२० ||''विठू माऊली''||[[संत नामदेव]]
|-
|-
|२०२० ||''सुख म्हणजे नक्की काय असतं!''||पार्थ
|२०२० ||''सुख म्हणजे नक्की काय असतं''||पार्थ (पाहुणा कलाकार)
|}
|}


ओळ ७०: ओळ ७०:
{| class="wikitable" border="1"
{| class="wikitable" border="1"
|- style="background:#ccc;"
|- style="background:#ccc;"
! वर्ष !! शीर्षक !! पात्र
! वर्ष !! शिर्षक !! पात्र
|-
|-
|२०१२ ||''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]''||झंप्या
|२०१२ ||''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]''||झंप्या
ओळ ७६: ओळ ७६:
|२०१९ ||''[[टकाटक]]''||आदित्य
|२०१९ ||''[[टकाटक]]''||आदित्य
|-
|-
|आगामी ||''आय.पी.एस.''||
|आगामी ||''आय.पी.एस.''|| -
|}
|}



११:००, ७ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

संकेत कोर्लेकर
चित्र:Sanket Korlekar.jpg
संकेत कोर्लेकर
जन्म संकेत अविनाश कोर्लेकर
२९ एप्रिल, १९९४ (1994-04-29) (वय: ३०)
अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २०११ ते आजपर्यंत
भाषा मराठी
प्रमुख नाटके शिवबा, मराठी पाऊल पडते पुढे
प्रमुख चित्रपट टकाटक, आय.पी.एस.
प्रमुख टीव्ही कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा, विठू माऊली, हम बने तुम बने
वडील अविनाश कोर्लेकर
आई श्रद्धा अविनाश कोर्लेकर

संकेत अविनाश कोर्लेकर (जन्म: २९ एप्रिल, १९९४) हे एक भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.[][][][]

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल, १९९४ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. त्यांचे बालपण मुरुड-जंजिरा येथे गेले. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई अंगणवाडी मध्ये शिक्षिका आहे.[][][][]

त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रोह्यातील मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.[][][][]

कारकीर्द

संकेत कोर्लेकर यांना अभिनयाचे धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी रोह्यातील स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरवात गोळाबेरीज चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ह्या मालिकेतील भिवा ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी विठू माऊली मालिकेमध्ये संत नामदेवहम बने तुम बने मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर टकाटक चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.[][][][]

अभिनय व भूमिका

कोर्लेकर यांनी अभिनय केलेले काही चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.[][][][]

नाटके

वर्ष शिर्षक पात्र
२००३ मराठी पाऊल पडते पुढे विष्णू
२००६ शिवबा मध्यम वयीन शिवाजी महाराज

मालिका

वर्ष शिर्षक पात्र
२०१९ हम बने तुम बने जयेश पटेल
२०१९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा भिवा/ मध्यम वयीन बाबासाहेब आंबेडकर
२०२० विठू माऊली संत नामदेव
२०२० सुख म्हणजे नक्की काय असतं पार्थ (पाहुणा कलाकार)

चित्रपट

वर्ष शिर्षक पात्र
२०१२ गोळाबेरीज झंप्या
२०१९ टकाटक आदित्य
आगामी आय.पी.एस. -

संदर्भ

  1. ^ a b c d e "बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!". 6 डिसें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b c d e "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास..." 27 जाने, 2020. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c d e Krushival, 10 August 2019
  4. ^ a b c d e Author, P. C. B. "शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके | Pimpri Chinchwad Bulletin".