"संकेत कोर्लेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Filled in 3 bare reference(s) with reFill 2 |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
}} |
}} |
||
'''संकेत अविनाश कोर्लेकर''' (जन्म: [[एप्रिल २९|२९ एप्रिल]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे एक भारतीय [[अभिनेता|अभिनेते]] आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट]], [[नाटक|नाटके]] आणि दूरचित्रवाणी [[मालिका|मालिकांमध्ये]] अभिनय केला आहे.<ref>https://batamidar.com/web/archives/16698</ref><ref>https://viralkekda.com/babasaheb-ambedkar/</ref><ref>Krushival, 10 August 2019</ref><ref>https://pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/</ref> |
'''संकेत अविनाश कोर्लेकर''' (जन्म: [[एप्रिल २९|२९ एप्रिल]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे एक भारतीय [[अभिनेता|अभिनेते]] आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपटसृष्टी|मराठी चित्रपट]], [[नाटक|नाटके]] आणि दूरचित्रवाणी [[मालिका|मालिकांमध्ये]] अभिनय केला आहे.<ref name="auto2">{{Cite web|url=https://batamidar.com/web/archives/16698|title=बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!|date=6 डिसें, 2019}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://viralkekda.com/babasaheb-ambedkar/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास...|date=27 जाने, 2020}}</ref><ref name="auto3">Krushival, 10 August 2019</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://pcbtoday.in/ambedkar-wrote-about-farmers-suicide-100-ago/|title=शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके | Pimpri Chinchwad Bulletin|first=P. C. B.|last=Author}}</ref> |
||
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण == |
== सुरुवातीचे जीवन व शिक्षण == |
||
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल, १९९४ रोजी [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील [[अलिबाग]] येथे झाला. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई [[अंगणवाडी]] मध्ये शिक्षिका आहे.<ref |
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल, १९९४ रोजी [[रायगड जिल्हा|रायगड]] जिल्ह्यातील [[अलिबाग]] येथे झाला. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई [[अंगणवाडी]] मध्ये शिक्षिका आहे.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/> |
||
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रोहा तालुका|रोह्यातील]] मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये [[अभियांत्रिकी]] शिक्षण पूर्ण केले. [[अभिनय|अभिनयाचे]] शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.<ref |
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील [[रोहा तालुका|रोह्यातील]] मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये [[अभियांत्रिकी]] शिक्षण पूर्ण केले. [[अभिनय|अभिनयाचे]] शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/> |
||
== कारकीर्द == |
== कारकीर्द == |
||
संकेत कोर्लेकर यांना [[अभिनय|अभिनयाचे]] धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी [[रोहा तालुका|रोह्यातील]] स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरवात ''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा|''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा'']] ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''हम बने तुम बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.<ref |
संकेत कोर्लेकर यांना [[अभिनय|अभिनयाचे]] धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी [[रोहा तालुका|रोह्यातील]] स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्र शासनाच्या]] बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरवात ''[[गोळाबेरीज (चित्रपट)|गोळाबेरीज]]'' चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा|''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा'']] ह्या मालिकेतील [[बाबासाहेब आंबेडकर|भिवा]] ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी ''विठू माऊली'' मालिकेमध्ये [[संत नामदेव]] व ''हम बने तुम बने'' मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर [[टकाटक]] चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/> |
||
== अभिनय व भूमिका == |
== अभिनय व भूमिका == |
||
कोर्लेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.<ref |
कोर्लेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto3"/><ref name="auto"/> |
||
=== नाटके === |
=== नाटके === |
१६:४१, १६ डिसेंबर २०२० ची आवृत्ती
संकेत कोर्लेकर | |
---|---|
जन्म |
संकेत अविनाश कोर्लेकर २९ एप्रिल, १९९४ अलिबाग, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २०११ ते आजपर्यंत |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | शिवबा, मराठी पाऊल पडते पुढे |
प्रमुख चित्रपट | टकाटक, आय.पी.एस. |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा, विठू माऊली, हम बने तुम बने |
वडील | अविनाश कोर्लेकर |
आई | श्रद्धा अविनाश कोर्लेकर |
https://mobile.twitter.com/KorlekarS |
संकेत अविनाश कोर्लेकर (जन्म: २९ एप्रिल, १९९४) हे एक भारतीय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.[१][२][३][४]
सुरुवातीचे जीवन व शिक्षण
संकेत कोर्लेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात २९ एप्रिल, १९९४ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील कंपनी मध्ये मेन्टनन्स फिटर आहेत तर आई अंगणवाडी मध्ये शिक्षिका आहे.[१][२][३][४]
त्यांचे शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातील रोह्यातील मंगलवाडी शाळेत झाले. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने महाविद्यालयातून मध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे शिक्षण रोह्यातील स्पंदन संस्थेमध्ये घेतले.[१][२][३][४]
कारकीर्द
संकेत कोर्लेकर यांना अभिनयाचे धडे त्यांचे वडील अविनाश कोर्लेकर ह्यांच्या कडून मिळाले. त्यांनी रोह्यातील स्पंदन संस्थेतून पुढील अभिनयाचे शिक्षण व व्यवसायिक नाटके केली. इ.स. २०११ मध्ये मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अनेक वर्ष स्पंदन संस्थेसाठी महाराष्ट्र शासनाच्या बालराज्यनाट्य स्पर्ध्येमध्ये सलग तीन वेळा (इ.स. २०१६-२०१८) उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. त्यांची सुरवात गोळाबेरीज चित्रपटात चहावाला झंप्या अशी जुनियर आर्टिस्ट म्हणून झाली. अभिनय क्षेत्रात ओळख २०१९ सालच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ह्या मालिकेतील भिवा ह्या भूमिकेने दिली. त्या नंतर त्यांनी विठू माऊली मालिकेमध्ये संत नामदेव व हम बने तुम बने मालिकेतील जयेश पटेल ही भूमिका साकारली. नंतर टकाटक चित्रपटात त्यांनी आदित्य ही नकारात्मक भूमिका साकारली.[१][२][३][४]
अभिनय व भूमिका
कोर्लेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट, नाटके व मालिका खालीलप्रमाणे आहेत.[१][२][३][४]
नाटके
वर्ष | शिर्षक | पात्र |
---|---|---|
२००३ | मराठी पाऊल पडते पुढे | विष्णू |
२००६ | शिवबा | मध्यम वयीन शिवाजी महाराज |
मालिका
वर्ष | शिर्षक | पात्र |
---|---|---|
२०१९ | हम बने तुम बने | जयेश पटेल |
२०१९ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा | भिवा/ मध्यम वयीन बाबासाहेब आंबेडकर |
२०२० | विठू माउली | संत नामदेव |
२०२० | सुख म्हणजे नक्की काय असतं | पार्थ (पाहुणा कलाकार) |
चित्रपट
वर्ष | शिर्षक | पात्र |
---|---|---|
२०१२ | गोळाबेरीज | झंप्या |
२०१९ | टकाटक | आदित्य |
आगामी | आय.पी.एस. | - |
संदर्भ
- ^ a b c d e "बाबासाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकरचा अनुभव!". 6 डिसें, 2019.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d e "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील भिवाची भूमिका साकारणाऱ्या संकेतचा थक्क करणारा जीवन प्रवास..." 27 जाने, 2020.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b c d e Krushival, 10 August 2019
- ^ a b c d e Author, P. C. B. "शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी १०० वर्षांपुर्वी लिहून ठेवले आहे – प्रा. हरी नरके | Pimpri Chinchwad Bulletin".