"मंगला नारळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) पुरेसे संदर्भ जोडण्यात आल्याने साचा हटवत आहे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) सुधारले |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
| मृत्यू_स्थान = |
| मृत्यू_स्थान = |
||
| कार्यक्षेत्र = लेखिका |
| कार्यक्षेत्र = लेखिका व गणितज्ज्ञ |
||
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] |
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]] |
||
| कार्यकाळ = |
| कार्यकाळ = |
||
ओळ २३: | ओळ २३: | ||
| पती_नाव = [[जयंत नारळीकर]] |
| पती_नाव = [[जयंत नारळीकर]] |
||
| पत्नी_नाव = |
| पत्नी_नाव = |
||
| अपत्ये = ३ मुली : |
| अपत्ये = ३ मुली : गीता, गिरिजा आणि लीलावती |
||
| स्वाक्षरी_चित्र = |
| स्वाक्षरी_चित्र = |
||
| संकेतस्थळ_दुवा = |
| संकेतस्थळ_दुवा = |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
== शिक्षण == |
== शिक्षण == |
||
[[चित्र:मराठी विकिपीडियावर संपादन करताना वाच. मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|[[मराठी विकिपीडिया]]वर संपादन करताना |
[[चित्र:मराठी विकिपीडियावर संपादन करताना वाच. मंगला नारळीकर.jpg|इवलेसे|११ ऑक्टोबर २०१७ रोजी [[मराठी विकिपीडिया]]वर संपादन करताना नारळीकर]] |
||
मंगला राजवाडे यांनी [[मुंबई विद्यापीठ]]तून १९६२ साली [[बी.ए.]] पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली [[एम.ए.]] (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून [[सुवर्णपदक]] मिळाले.<ref name=":0" /> |
मंगला राजवाडे यांनी [[मुंबई विद्यापीठ]]तून १९६२ साली [[बी.ए.]] पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली [[एम.ए.]] (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून [[सुवर्णपदक]] सुद्धा मिळाले.<ref name=":0" /> |
||
== अध्यापकीय कारकीर्द == |
== अध्यापकीय कारकीर्द == |
||
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक |
* इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://brainprick.com/mangala-narlikar-the-journey-of-an-informal-mathematician/|title=Mangala Narlikar: The Journey of an Informal Mathematician!|last=Author|first=Heramb Email|date=2012-07-09|website=BrainPrick|language=en-US|access-date=2020-08-09}}</ref><ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science/Contributors/mangala.pdf|title=A career in mathematics|last=Narlikar|first=Mangala|date=9th August 2020|website=https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=9th August 2020}}</ref> |
||
* १९६७ ते १९६९ : [[केंब्रिज विद्यापीठ]]ात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन.{{संदर्भ हवा}} |
* इ.स. १९६७ ते १९६९ : [[केंब्रिज विद्यापीठ]]ात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.{{संदर्भ हवा}} |
||
* मुंबई विद्यापीठात व नंतर [[पुणे विद्यापीठ]]ात गणिताच्या |
* मुंबई विद्यापीठात व नंतर [[पुणे विद्यापीठ]]ात गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले.{{संदर्भ हवा}} |
||
* १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल |
* इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल येथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.<ref name=":1" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pubsapp.acs.org/cen/books/87/8703books.html?|title=Indian Women In Science {{!}} Chemical & Engineering News: Books|website=pubsapp.acs.org|access-date=2020-08-09}}</ref> संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.<ref name=":0" /> |
||
* १९८२ |
* इ.स. १९८२ ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले.<ref name=":0" /> याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.<ref name=":0" /> |
||
* |
* इ.स. १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील [[एम.एस्सी.]]च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले.<ref name=":0" /> |
||
* |
* इ.स. २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.<ref name=":0" /> |
||
* २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.<ref name=":0" /> |
|||
* सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.<ref name=":0" /> |
* सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.<ref name=":0" /> |
||
* त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sakaltimes.com/pune/balbharati-panel-will-review-new-number-reading-method-37113|title=Balbharati panel will review new number reading method|date=2019-06-26|website=www.sakaltimes.com|language=en|access-date=2020-08-09}}</ref> |

== विवाह आणि कुटुंब == |
== विवाह आणि कुटुंब == |
||
[[इ.स. १९६५]] मध्ये मंगला राजवाडेंचा [[विवाह]] गणिती आणि [[अंतराळ]]शास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] यांच्याशी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf|title=LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE|last=Dadhich|first=Naresh|date=९ ऑगस्ट २०२०|website=https://www.currentscience.ac.in/|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=९ ऑगस्ट २०२०}}</ref> [[संस्कृत]] पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णु वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन [[संगणक]] क्षेत्रात आहेत.<ref name=":1" /> |
[[इ.स. १९६५]] मध्ये मंगला राजवाडेंचा [[विवाह]] गणिती आणि [[अंतराळ]]शास्त्रज्ञ रँग्लर [[जयंत नारळीकर]] यांच्याशी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/107/01/0113.pdf|title=LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE|last=Dadhich|first=Naresh|date=९ ऑगस्ट २०२०|website=https://www.currentscience.ac.in/|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=९ ऑगस्ट २०२०}}</ref> [[संस्कृत]] पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि [[बनारस हिंदू विद्यापीठ]]ातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णु वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन [[संगणक]] क्षेत्रात कार्यरत आहेत.<ref name=":1" /> |
||
== लिहिलेली पुस्तके == |
== लिहिलेली पुस्तके == |
||
डॉ. मंगला नारळीकर यांनी |
डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:{{संदर्भ हवा}} |
||
* A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. [[जयंत नारळीकर]])<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=5XBDAAAAYAAJ&q=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&dq=%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjJvc6luI3rAhXWXisKHaWmByIQ6AEwA3oECAIQAg|title=The Radical Humanist|last=Roy|first=Manabendra Nath|date=2003|publisher=Maniben Kara|language=en}}</ref> |

* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक) |
* An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक) |
||
* गणितगप्पा भाग १, २ |
* गणितगप्पा (भाग १, २) |
||
* गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE|title=गणिताच्या सोप्या वाटा - विकिस्रोत|website=mr.wikisource.org|access-date=2020-08-09}}</ref> |

* नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. [[जयंत नारळीकर]]) : (खगोलविज्ञानविषक)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kokannow.com/marathi/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%96%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e-%e0%a4%b5/|title=भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म दिवस|last=Loke|first=Priyanka|date=2019-07-19|website=कोकण नाऊ|language=en-US|access-date=2020-08-09}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=नभात हसरे तारे|last=नारळीकर|first=मंगला|publisher=राजहंस प्रकाशन|year=|isbn=9788174344175|location=|pages=}}</ref> |

ओळ ६२: | ओळ ६१: | ||
== संशोधनात्मक लेख व पत्रिका == |
== संशोधनात्मक लेख व पत्रिका == |
||
प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे{{संदर्भ}} |
प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:{{संदर्भ}} |
||
* Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - १९८६) |
* Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - १९८६) |
||
* On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - १९८०) |
* On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - १९८०) |
१५:३७, १० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती
मंगला नारळीकर | |
---|---|
मंगला जयंत नारळीकर | |
जन्म नाव | मंगला राजवाडे |
जन्म | मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | लेखिका व गणितज्ज्ञ |
विषय | गणित (शिक्षण मुंबई विद्यापीठ) |
पती | जयंत नारळीकर |
अपत्ये | ३ मुली : गीता, गिरिजा आणि लीलावती |
डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[१]
शिक्षण
मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[१]
अध्यापकीय कारकीर्द
- इ.स. १९६४ ते १९६६ : इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या मुंबईच्या संस्थेच्या गणित विद्यालयात आधी सहायक संशोधक आणि नंतर सहयोगी संशोधक म्हणून त्यांनी काम केले.[२][३]
- इ.स. १९६७ ते १९६९ : केंब्रिज विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या शाळेत गणिताचे अध्यापन केले.[ संदर्भ हवा ]
- मुंबई विद्यापीठात व नंतर पुणे विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापिका म्हणून कार्य केले.[ संदर्भ हवा ]
- इ.स. १९७४ ते १९८० : या कालावधीत परत टाटा इन्स्टिट्यूटल येथे संशोधन करून त्यांनी १९८१ साली त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली गणित विषयातली पीएच.डी. मिळवली.[३][४] संश्लेषणात्मक अंक सिद्धान्त हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता.[१]
- इ.स. १९८२ ते १९८५ या काळात टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गणित विद्यालयात पूल ऑफिसर म्हणून काम केले.[१] याच काळात त्यांनी मुंबई विद्यापीठांतील एम.फिल. करणाऱ्या गणिताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.[१]
- इ.स. १९८९ ते २००२ दरम्यान पुणे विद्यापीठांतील एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन दिले.[१]
- इ.स. २००२ ते २००६ या कालावधीत भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवले.[१]
- सद् आणि सदसत् विश्लेषण (Real and Complex Analysis), संश्लेषणात्मक भूमिती, अंकसिद्धान्त, प्रगत बीजगणित आणि संस्थितिशास्त्र (Topology) हे मंगला नारळीकर यांचे संशोधनाचे विषय आहेत.[१]
- त्यांनी बालभारतीच्या गणित विषयाच्या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[५]
विवाह आणि कुटुंब
इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[६] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णु वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[३]
लिहिलेली पुस्तके
डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ]
- A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर)[७]
- An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)
- गणितगप्पा (भाग १, २)
- गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक)[८]
- नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर) : (खगोलविज्ञानविषक)[९][१०]
- पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन)
- Fun and fundamentals of mathematics, Universities press.[११]
संशोधनात्मक लेख व पत्रिका
प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ]
- Hybrid mean Value Theorem of L-functions (Hardy Ramanujan Journal - १९८६)
- On a theorem of Erdos and Szemeredi (Hardy Ramanujan Journal - १९८०)
- On orders solely of Abelian Groups (Bulletin of London Mathematical Society - १९८८)
- On the Mean Square Value theorem of Hurwitz Zeta function (Proceedings of Indian Academy of Sciences - १९८१)
- Science Age या मासिकात सामान्य माणसांना आकर्षित करतील असे अनेक गणितविषयक लेख
- Theory of Sieved Integers (Acta Arithmetica)
पुरस्कार
- बी.ए. (गणित) मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६२[ संदर्भ हवा ]
- एम.ए. (गणित) पदवीसाठी कुलगुरूंचे सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम १९६४[ संदर्भ हवा ]
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b c d e f g h "Dr. Mangala Narlikar | E-learning in Mathematics at Undergraduate and Postgraduate Level". web.archive.org. 2014-04-20. 2020-08-09 रोजी पाहिले.
- ^ Author, Heramb Email (2012-07-09). "Mangala Narlikar: The Journey of an Informal Mathematician!". BrainPrick (इंग्रजी भाषेत). 2020-08-09 रोजी पाहिले.
- ^ a b c Narlikar, Mangala (9th August 2020). "A career in mathematics" (PDF). https://www.ias.ac.in/public/Resources/Initiatives/Women_in_Science. 9th August 2020 रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|website=
(सहाय्य) - ^ "Indian Women In Science | Chemical & Engineering News: Books". pubsapp.acs.org. 2020-08-09 रोजी पाहिले.
- ^ "Balbharati panel will review new number reading method". www.sakaltimes.com (इंग्रजी भाषेत). 2019-06-26. 2020-08-09 रोजी पाहिले.
- ^ Dadhich, Naresh (९ ऑगस्ट २०२०). "LIVING LEGENDS IN INDIAN SCIENCE" (PDF). https://www.currentscience.ac.in/. ९ ऑगस्ट २०२० रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ Roy, Manabendra Nath (2003). The Radical Humanist (इंग्रजी भाषेत). Maniben Kara.
- ^ "गणिताच्या सोप्या वाटा - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-08-09 रोजी पाहिले.
- ^ Loke, Priyanka (2019-07-19). "भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म दिवस". कोकण नाऊ (इंग्रजी भाषेत). 2020-08-09 रोजी पाहिले.
- ^ नारळीकर, मंगला. नभात हसरे तारे. राजहंस प्रकाशन. ISBN 9788174344175.
- ^ Narlikar, J. V.; Narlikar, M. (2002-03). Fun and Fundamentals of Mathematics (इंग्रजी भाषेत). Universities Press. ISBN 978-81-7371-398-9.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)