चर्चा:मंगला नारळीकर
Appearance
@संदेश हिवाळे धन्यवाद !
[संपादन]
@संदेश हिवाळे: या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध होण्याइतके विश्वसनीय स्रोतांचे संदर्भ जोडलेले आहेत. आपण लावलेला उल्लेखनीयता साचा काढून टाकावा. तसेच आपण या लेखातील विकिस्रोतचा साचा काढलेला पाहिला. विकिपीडियावरील लेखाशी संबंधित पुस्तके विकिस्रोतावर पाहण्यासाठी हा साचा लावला जातो. तो काढू नये.--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १८:४०, ९ ऑगस्ट २०२० (IST)
- @ज्ञानदा गद्रे-फडके: नमस्कार, सर्वप्रथम लेखाला पुरेसे संदर्भ जोडल्याबद्दल धन्यवाद.
- मी उल्लेखनीयता साचा लेखात जोडला नव्हता, तर संदर्भहीन लेख साचा जोडला होता, जो मी आता काढला आहे.
- तसेच मी या लेखातील विकिस्रोताचा साचा काढलेला नाही तर 'संदर्भ व नोंदी' विभागात स्थानांतरीत केला आहे. तुम्ही त्यास वरती प्रस्तावनेत न वापरता 'लिहिलेली पुस्तक' विभागात स्थानांतरीत करु शकता. धन्यवाद.
- --संदेश हिवाळेचर्चा १५:२२, १० ऑगस्ट २०२० (IST)