Jump to content

"अमोल मिटकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Reverted to revision 1799708 by Sandesh9822 (talk). (TW)
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक मराठी व्याख्याता [[राजकारणी]] आहे. ते [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] सदस्य आहेत. ते [[संभाजी ब्रिगेड]] मधील कार्यकर्ता आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेचे]] सदस्य असून त्यांनी [[जिल्हा परिषद]] सदस्य म्हणूनही काम केले. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे [[आमदार]] म्हणून बिनविरोध निवडून आले.
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] [[राजकारणी]] आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेचे]] सदस्य असून त्यांनी [[जिल्हा परिषद]] सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे [[आमदार]] म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील अकोटचे आहेत. २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिटकरी हे राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी [[संभाजी ब्रिगेड]]मध्येही काम केले आहे.


[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]

२२:२१, ३ जुलै २०२० ची आवृत्ती

अमोल रामकृष्ण मिटकरी (जन्म: १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील अकोटचे आहेत. २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिटकरी हे राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडमध्येही काम केले आहे.