Jump to content

"अमोल मिटकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक मराठी व्याख्याता व राजकारणी आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते संभाजी ब्रिगेड मधील कार्यकर्ता आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले.
'''अमोल रामकृष्ण मिटकरी''' (जन्म: १९८२) एक मराठी व्याख्याता व [[राजकारणी]] आहे. ते [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] सदस्य आहेत. ते [[संभाजी ब्रिगेड]] मधील कार्यकर्ता आहेत. ते [[महाराष्ट्र विधान परिषद|महाराष्ट्र विधानपरिषदेचे]] सदस्य असून त्यांनी [[जिल्हा परिषद]] सदस्य म्हणूनही काम केले. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे [[आमदार]] म्हणून बिनविरोध निवडून आले.


[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]
[[वर्ग:महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य]]

२२:१२, ३ जुलै २०२० ची आवृत्ती

अमोल रामकृष्ण मिटकरी (जन्म: १९८२) एक मराठी व्याख्याता व राजकारणी आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते संभाजी ब्रिगेड मधील कार्यकर्ता आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले.