Jump to content

"संतोष संखद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = संतोष संखद
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = संतोष भीमराव संखद'
| जन्म_दिनांक = [[मार्च ९|९ मार्च]] [[इ.स. १९७८|१९७८]]
| जन्म_स्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = चित्रपट दिग्दर्शक
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष = [[वंचित बहुजन आघाडी]]
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''संतोष भीमराव संखद''' (जन्म: [[पुणे]]; [[मार्च ९|९ मार्च]] [[इ.स. १९७८|१९७८]]) हे एक [[मराठी भाषा|मराठी]] [[चलचित्रदिग्दर्शक|चित्रपट दिग्दर्शक]], [[कला दिग्दर्शक|कलादिग्दर्शक]] व [[नृत्यदिग्दर्शक]] आहेत. [[इ.स. १९९८]] पासून ते [[चलचित्र|चित्रपट]] क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत [[दिग्दर्शक]], कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते [[वंचित बहुजन आघाडी|वंचित बहुजन आघाडीचे]] एक प्रवक्ता सुद्धा आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/akola/vanchit-bahujan-aghadis-16-spokespersons-declared/|title=वंचित बहुजन आघाडीचे १६ प्रवक्ते घोषित!|last=author/lokmat-news-network|date=2019-02-24|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2020-06-04}}</ref>

२२:४०, ४ जून २०२० ची आवृत्ती

संतोष संखद
जन्म संतोष भीमराव संखद'
९ मार्च १९७८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा चित्रपट दिग्दर्शक
राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी

संतोष भीमराव संखद (जन्म: पुणे; ९ मार्च १९७८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शकनृत्यदिग्दर्शक आहेत. इ.स. १९९८ पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे एक प्रवक्ता सुद्धा आहेत.[]

जीवन

दिग्दर्शित चित्रपट

संतोष संखद यांनी सैराट, फँड्री, कासव, निळकंठ मास्तर, १०वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, एक कप च्या, घो मला असला हवा, नटी, नितळ, सुरसपाटा, ट्रिपल सीट, प्रेमाची गोष्ट, मामाच्या गावाला जाऊया, लडतर, अस्तु, हा भारत माझा, फिर जिंदगी, मोर देखणे जंगल मे, बेवक्त बारिश, संहिता, आणि इतर ४० पेक्षा अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, आणि नृत्य दिग्दर्शन केले आहे.[][][]

पुरस्कार

संखद यांना १५० पेक्षा अधिक पुरस्कार प्रदान केले गेले आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

  • दादासाहेब फाळके पुरस्कार
  • प्रभात पुरस्कार
  • झी गौरव
  • सम्यक पुरस्कार
  • नृत्य जीवन गौरव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिफ अवॉर्ड
  • कलागौरव पुरस्कार
  • प्रेरणा पुरस्कार

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network (2019-02-24). "वंचित बहुजन आघाडीचे १६ प्रवक्ते घोषित!". Lokmat. 2020-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "मामाच्या गावाला जाऊ या". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "नटी". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-04 रोजी पाहिले.
  4. ^ "राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'संहिता - The Script' येत्या 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला". Divya Marathi. 2020-06-04 रोजी पाहिले.