प्रेमाची गोष्ट (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रेमाची गोष्ट
Premachi Goshta 01.jpeg
प्रेमाची गोष्ट (चित्रपट)
दिग्दर्शन सतीश राजवाडे
निर्मिती मिराह एन्टरटेनमेंट व इहिता एन्टरप्रायजेस
कथा सतीश राजवाडे
पटकथा चिन्मय केळकर
प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, सुलेखा तळवलकर, मीरा वेलणकर, अजय पुरकर, सतीश राजवाडे आणि रोहिणी हट्टंगडी
संवाद चिन्मय केळकर
गीते अश्विनी शेंडे आणि विश्वजित जोशी
संगीत अविनाश-विश्वजित
पार्श्वगायन स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, आशिष शर्मा, आणि कैलास खेर
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १ फेब्रुवारी, इ.स. २०१३प्रेमाची गोष्ट हा इ.स. २०१३ साली प्रदर्शित झालेला, सतीश राजवाडे-दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

।= पात्रयोजना =[संपादन]

कलाकार पात्राचे नाव नाते/टिप्पणी
अतुल कुलकर्णी राम सुब्रह्मण्यम पेशाने पटकथाकार.
सागरिका घाटगे सोनल सुरुवातीचा पेशा सेक्रेटरी; नंतर साहाय्यक पटकथाकार.
सुलेखा तळवलकर रागिणी राम सुब्रह्मण्यम याची पत्नी. पेशाने अभिनेत्री.
मीरा वेलणकर मीरा सोनल हिची मैत्रीण
सतीश राजवाडे स्वराज राम सुब्रह्मण्यम याचा मित्र
रोहिणी हट्टंगडी राम सुब्रह्मण्यम याची आई
अजय पुरकर समित सोनल हिचा पती


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.