नृत्यदिग्दर्शक
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
चित्रपटातले, नाटकातले किंवा अन्य कोणत्याही करमणुकीच्या कार्यक्रमातले नृत्य बसवून घेणाऱ्याला नृत्य दिग्दर्शक (इंग्रजीत कोरियोग्राफर-Choreographer) म्हणतात.
हिंदी चित्रपटसृष्टीतले काही नृत्य दिग्दर्शक[संपादन]
- गोपी कृष्ण
- प्रभू देवा
- फराह खान
- बिरजू महाराज
- रेमो डिसोझा
- वैभवी मर्चंट
- लच्छू महाराज
- शामक देवर
- सरोज खान
मराठी चित्रपटसृष्टीतले काही नृत्य दिग्दर्शक[संपादन]
- पूजा सावंत
- यश गांधी आणि सपन गांधी
- रंजन साळवी
- सुबल सरकार