"संतोष संखद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१: ओळ २१:


[[वर्ग:इ.स. १९७८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७८ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग:चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:नृत्यदिग्दर्शक]]
[[वर्ग:कला समीक्षक]]
[[वर्ग:कलाकार]]
[[वर्ग:वंचित बहुजन आघाडीतील राजकारणी]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]

२२:३४, ४ जून २०२० ची आवृत्ती

संतोष भीमराव संखद (जन्म: पुणे; ९ मार्च १९७८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, कलादिग्दर्शकनृत्यदिग्दर्शक आहेत. इ.स. १९९८ पासून ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ६० पेक्षा अधिक चित्रपटांत दिग्दर्शक, कलादिग्दर्शक किंवा नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे एक प्रवक्ता सुद्धा आहेत.[१]

जीवन

दिग्दर्शित चित्रपट

संतोष संखद यांनी सैराट, फँड्री, कासव, निळकंठ मास्तर, १०वी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, एक कप च्या, घो मला असला हवा, नटी, नितळ, सुरसपाटा, ट्रिपल सीट, प्रेमाची गोष्ट, मामाच्या गावाला जाऊया, लडतर, अस्तु, हा भारत माझा, फिर जिंदगी, मोर देखणे जंगल मे, बेवक्त बारिश, संहिता, आणि इतर ४० पेक्षा अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन, कला दिग्दर्शन, आणि नृत्य दिग्दर्शन केले आहे.[२][३][४]

पुरस्कार

संखद यांना १५० पेक्षा अधिक पुरस्कार प्रदान केले गेले आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

  • दादासाहेब फाळके पुरस्कार
  • प्रभात पुरस्कार
  • झी गौरव
  • सम्यक पुरस्कार
  • नृत्य जीवन गौरव
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिफ अवॉर्ड
  • कलागौरव पुरस्कार
  • प्रेरणा पुरस्कार

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network (2019-02-24). "वंचित बहुजन आघाडीचे १६ प्रवक्ते घोषित!". Lokmat. 2020-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "मामाच्या गावाला जाऊ या". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ "नटी". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2020-06-04 रोजी पाहिले.
  4. ^ "राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'संहिता - The Script' येत्या 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला". Divya Marathi. 2020-06-04 रोजी पाहिले.