"उमा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
साचा
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
{{बदल}}
डॉ. '''उमा विरुपाक्ष कुलकर्णी''' (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी) या मराठी अनुवादक आहेत. यांनी [[यू.आर. अनंतमूर्ती]], [[एस.एल. भैरप्पा]], वैदेही, [[के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी]] व इतर कन्‍नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला, ''तनमनाच्या भोवर्‍यात'' त्यानंतर त्यांनी भैरप्पांची ''वंशवृक्ष'' ही कन्नड कादंबरी मराठीमध्ये अनुवादित केली. आतापर्यंत कुलकर्णी यांनी केलेले ५५हून अधिक पुस्तकांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. '''उमा विरुपाक्ष कुलकर्णी''' (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी) या मराठी अनुवादक आहेत. यांनी [[यू.आर. अनंतमूर्ती]], [[एस.एल. भैरप्पा]], वैदेही, [[के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी]] व इतर कन्‍नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला, ''तनमनाच्या भोवऱ्यात'' त्यानंतर त्यांनी भैरप्पांची ''वंशवृक्ष'' ही कन्नड कादंबरी मराठीमध्ये अनुवादित केली. आतापर्यंत कुलकर्णी यांनी केलेल्या ५५हून अधिक पुस्तकांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.


==कौटुंबिक==
==कौटुंबिक==
ओळ ६: ओळ ६:


==काही मराठी पुस्तके==
==काही मराठी पुस्तके==
* अनंतमूर्ती यांच्या कथा (मूळ कन्‍नड लेखक यू.आर. अनंतमूर्ती)
* अनंतमूर्ती यांच्या कथा (मूळ कन्‍नड लेखक यू.आर. अनंतमूर्ती)
* अवस्था (अनुवदित, मूळ कन्न्‍नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती)
* अवस्था (अनुवदित, मूळ कन्न्‍नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती)
* आवरण (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* आवरण (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* उत्तरकांड (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* कर्वालो (अनुवदित प्रवासवर्णन, मूळ कम्‍मड लेखक के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र)
* कर्वालो (अनुवदित प्रवासवर्णन, मूळ कम्‍मड लेखक के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र)
* काठ (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* काठ (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
ओळ २२: ओळ २३:
* डोंगराएवढा (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
* डोंगराएवढा (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
* तडा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* तडा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
* तनमनाच्या भोवर्‍यात (अनुवादित)
* तनमनाच्या भोवऱ्यात (अनुवादित)
* तलेदण्ड (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
* तलेदण्ड (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
* नागमंडल (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
* नागमंडल (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
ओळ ३९: ओळ ४०:
* सार्थ (अनुवदित कादंबरी मूळ कन्‍नड लेखक, डॉ. एस.एल. भैरप्पा)
* सार्थ (अनुवदित कादंबरी मूळ कन्‍नड लेखक, डॉ. एस.एल. भैरप्पा)
* सामान्यातले असामान्य (अनुवादित व्यक्तिचित्रणे, मूळ कन्‍नड लेखिका [[सुधा मूर्ती]])
* सामान्यातले असामान्य (अनुवादित व्यक्तिचित्रणे, मूळ कन्‍नड लेखिका [[सुधा मूर्ती]])
* साक्षी (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)


==उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार==
==उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार==
* साहित्य अकादमी पुरस्कार
* साहित्य अकादमी पुरस्कार
* महाराष्ट्र फाउन्डेशन पुरस्कार
* महाराष्ट्र फाउन्डेशन पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे बरेच पुरस्कार
* [[रेखा ढोले]] पुरस्कार
* [[रेखा ढोले]] पुरस्कार
*
*
ओळ ५०: ओळ ५२:
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, उमा}}
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, उमा}}
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

२२:१८, २० जानेवारी २०२० ची आवृत्ती

डॉ. उमा विरुपाक्ष कुलकर्णी (पूर्वाश्रमीच्या सुषमा कुलकर्णी) या मराठी अनुवादक आहेत. यांनी यू.आर. अनंतमूर्ती, एस.एल. भैरप्पा, वैदेही, के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी व इतर कन्‍नड लेखकांच्या साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद केले आहेत. १९८२ मध्ये उमा कुलकर्णी यांचा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला, तनमनाच्या भोवऱ्यात त्यानंतर त्यांनी भैरप्पांची वंशवृक्ष ही कन्नड कादंबरी मराठीमध्ये अनुवादित केली. आतापर्यंत कुलकर्णी यांनी केलेल्या ५५हून अधिक पुस्तकांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत.

कौटुंबिक

कुलकर्णी यांचा जन्म कर्नाटकात झाला. त्यांचे वडील बासरी वाजवायचे व घरात संगीताला पोषक वातावरण होते. १९७० विरुपाक्ष कुलकर्णी यांच्याबरोबर विवाह झाला. लग्नानंतर उमा पुण्याला आल्या.

काही मराठी पुस्तके

  • अनंतमूर्ती यांच्या कथा (मूळ कन्‍नड लेखक यू.आर. अनंतमूर्ती)
  • अवस्था (अनुवदित, मूळ कन्न्‍नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती)
  • आवरण (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • उत्तरकांड (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • कर्वालो (अनुवदित प्रवासवर्णन, मूळ कम्‍मड लेखक के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र)
  • काठ (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • कारंत चिंतन (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
  • कुडीय (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
  • केतकरवहिनी (आत्मकथनात्मक स्वतंत्र कादंबरी)
  • क्रौंचपक्षी (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड लेखिका वैदेही)
  • खेळता खेळता आयुष्य (अनुवादित आत्मचरित्र, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • चिदंबर रहस्य (अनुवदित, मूळ कन्‍नड लेखक के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
  • जिगर (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक श्रीधर अग्नी)
  • टिपू सुलतानचे स्वप्न (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • डॉलर बहू (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका सुधा मूर्ती)
  • डोंगराएवढा (अनुवदित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक डॉ. शिवराम करांत)
  • तडा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • तनमनाच्या भोवऱ्यात (अनुवादित)
  • तलेदण्ड (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • नागमंडल (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • परिशोध (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • परीघ (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखिका सुधा मूर्ती)
  • पर्व (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • पारखा (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड 'तब्बलियु नीनादे मगने' लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या निवडक कथा (अनुवादित कथासंग्रह, मूळ कन्‍नड लेखक के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी)
  • फ्लॉरिस्टन बंगला (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक नरसिंह मळगी)
  • मंद्र (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • महाश्वेता (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक सुधा मूर्ती)
  • ययाती (अनुवादित नाटक, मूळ कन्‍नड लेखक गिरीश कार्नाड)
  • वंशवृक्ष (अनुवादित कादंबरी, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • वैदेही यांच्या निवडक कथा (अनुवादित लघुकथा, मूळ कन्‍नड लेखिका वैदेही)
  • व्रत आणि इतर कथा ((अनुवादित कथासंग्रह फकीर मोहम्मद कात्पदी)
  • सार्थ (अनुवदित कादंबरी मूळ कन्‍नड लेखक, डॉ. एस.एल. भैरप्पा)
  • सामान्यातले असामान्य (अनुवादित व्यक्तिचित्रणे, मूळ कन्‍नड लेखिका सुधा मूर्ती)
  • साक्षी (अनुवादित, मूळ कन्‍नड लेखक डॉ. एस.एल. भैरप्पा)

उमा कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्र फाउन्डेशन पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे तसेच कर्नाटक सरकारचे बरेच पुरस्कार
  • रेखा ढोले पुरस्कार