यू.आर. अनंतमूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यू.आर. अनंतमूर्ती
जन्म नाव उडुपी राजगोपालचार्य अनंतमुर्ती
जन्म २१ डिसेंबर १९३२ (1932-12-21)
शिमोगा जिल्हा, म्हैसूरचे राज्य, ब्रिटिश भारत
मृत्यू २२ ऑगस्ट, २०१४ (वय ८१)
बंगळूर, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
भाषा कन्नड
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९९४)
पद्मभूषण पुरस्कार (१९९८)

उडुपी राजगोपालचार्य अनंतमुर्ती (कन्नड: ಉಡುಪಿ ರಾಜಗೋಪಾಲಾಚಾರ್ಯ ಅನಂತಮೂರ್ತಿ; २१ डिसेंबर १९३२ - २२ ऑगस्ट २०१४) हे एक भारतीय साहित्यकार होते.