"नितीन राऊत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन लेख
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१३:५२, ५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

नितीन राऊत

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

कार्यकाळ
१९९९ – २०१४
मतदारसंघ नागपूर उत्तर
विद्यमान
पदग्रहण
२६ ऑक्टोबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
मतदारसंघ नागपूर उत्तर

जन्म ९ ऑक्टोबर १९५२
नागपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील काशिनाथ राऊत
शिक्षण एम.ए., एफ.बी.एफ., सी.पी.एल., एम.एफ.ए. (नाट्य), पीएच.डी.
व्यवसाय समाजकारण व राजकारण

नितीन काशिनाथ राऊत हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे विद्यमान ऊर्जा कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते चार पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

संदर्भ