"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* विद्यार्थ्यांचे बँक खाते [[आधार (ओळखक्रमांक योजना)|आधारकार्डशी]] संलग्न असावे. |
* विद्यार्थ्यांचे बँक खाते [[आधार (ओळखक्रमांक योजना)|आधारकार्डशी]] संलग्न असावे. |
||
* सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. |
* सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. |
||
==हे सुद्धा पहा == |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]] |
|||
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]] |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१९:४५, ३१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.[१][२][३][४][५] या योजनचा आतापर्यंत (२०१८-१९) ३५,३३६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.[१]
योजनेच्या अटी
योजनेच्या काही प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहे:[२][३][४][५]
- विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
- विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
- विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
- गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
- ^ a b महाराष्ट्र शासन. लोकराज्य: ५९. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b शासकीय संकेतस्थळ
- ^ a b "महाराष्ट्र स्वाधार योजना 2018-19 अनुसूचित जाति के छात्रों के लिए छात्रवृति: Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana in Hindi". 2 ऑग, 2018.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना — विकासपीडिया". mr.vikaspedia.in.
- ^ a b "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना". 27 ऑक्टो, 2017.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)