"कारगिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
==कारगीलविषयक पुस्तके== |
==कारगीलविषयक पुस्तके== |
||
* अनटोल्ड स्टोरीज ऑफ द वाॅर (इंग्रजी, लेखिका कारगीलच्या युद्धात सहभागी असलेल्या कॅप्टन मनोज रावत यांच्या पत्नी - रचना बिष्ट रावत) |
|||
* कारगिल (हेमन कर्णिक) |
* कारगिल (हेमन कर्णिक) |
||
* कारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता ([[पन्नालाल सुराणा]]) |
|||
* कारगिल काय घडले कसे जिंकले (मिलिंद वेर्लेकर) |
* कारगिल काय घडले कसे जिंकले ([[मिलिंद वेर्लेकर]]) |
||
* कारगिल विजय (नाटक, रमेश रोहोकले ) |
* कारगिल विजय (नाटक, रमेश रोहोकले ) |
||
* कारगिलचे परमवीर (कॅप्टन [[राजा लिमये]]) |
|||
⚫ | |||
* कारगिलच्या युद्धकथा (बालसाहित्य, लेखक - [[दत्ता टोळ]]) |
|||
⚫ | |||
* कारगिल के परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा (हिंदी, जी.एल. बत्रा) |
* कारगिल के परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा (हिंदी, जी.एल. बत्रा) |
||
* काश्मीर से कारगिल तक (हिंदी, शुभंवदा |
* काश्मीर से कारगिल तक (हिंदी, शुभंवदा पाण्डेय) |
||
* डोमेल ते कारगील (शशिकांत पित्रे) |
* डोमेल ते कारगील (शशिकांत पित्रे) |
||
* द शेरशाह |
* द शेरशाह ऑफ कारगिल"- कॅप्टन विक्रम बत्रा यांचे चरित्र (हिंदी) |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१२:२३, २६ जुलै २०१९ ची आवृत्ती
कारगील ആലപ്പുഴ |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | जम्मू आणि काश्मीर |
जिल्हा | कारगिल |
समुद्रसपाटीपासुन उंची | ८,७८० फूट (२,६८० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,४३,३८८ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
कारगील हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख भौगोलिक प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात नियंत्रण रेषेच्या जवळ वसले असून ते श्रीनगरच्या पूर्वेस २०४ किमीवर तर लेहच्या २३४ किमी पश्चिमेस आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०११ साली त्याची १.४३ लाख होती. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून २,६७६ मी उंचीवरील कारगील शहर हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर आहे.
श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग १ डी कारगीलमधून जातो. कारगीलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगील विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
१९९९ साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगील भागावर अतिक्रमण केले होते. ह्यामुळे झालेल्या कारगील युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानला येथून हुसकावून लावले व कारगील पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले.
कारगीलविषयक पुस्तके
- अनटोल्ड स्टोरीज ऑफ द वाॅर (इंग्रजी, लेखिका कारगीलच्या युद्धात सहभागी असलेल्या कॅप्टन मनोज रावत यांच्या पत्नी - रचना बिष्ट रावत)
- कारगिल (हेमन कर्णिक)
- कारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता (पन्नालाल सुराणा)
- कारगिल काय घडले कसे जिंकले (मिलिंद वेर्लेकर)
- कारगिल विजय (नाटक, रमेश रोहोकले )
- कारगिलचे परमवीर (कॅप्टन राजा लिमये)
- कारगिलच्या युद्धकथा (बालसाहित्य, लेखक - दत्ता टोळ)
- कारगील : अनपेक्षित धक्का ते विजय (अनुवादित, [[प्रशांत तळणीकर[[; मूळ इंग्रजी, Kargil : From Surprise to Victory - by General Ved Prakash Mullic)
- कारगिल के परमवीर कॅप्टन विक्रम बत्रा (हिंदी, जी.एल. बत्रा)
- काश्मीर से कारगिल तक (हिंदी, शुभंवदा पाण्डेय)
- डोमेल ते कारगील (शशिकांत पित्रे)
- द शेरशाह ऑफ कारगिल"- कॅप्टन विक्रम बत्रा यांचे चरित्र (हिंदी)
बाह्य दुवे
- विकिव्हॉयेज वरील कारगिल पर्यटन गाईड (इंग्रजी)