Jump to content

"केतू (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत Cauda Draconis, or Catabibazon - ʊ or Dragon's Tail) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषात]] केतूला ग्रह मानले आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. हा सूर्याभोवती इतर ग्रहांच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.{{संदर्भ हवा}}
केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत Cauda Draconis, or Catabibazon - ʊ or Dragon's Tail) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. भारतीय [[ज्योतिष|फलज्योतिषात]] केतूला ग्रह मानले आहे. [[कुंडली]]मध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. हा सूर्याभोवती इतर ग्रहांच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.{{संदर्भ हवा}} जेव्हा केतू बिंदूपाशी सूर्य किंवा चंद्र येतो तेव्हा सूर्य/चंद्र ग्रहण होते. जनसामान्यांच्या भाषेत त्यावेळी सूर्याला किंवा चंद्राला केतूने गिळले असे समजतात.

ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.



१७:२२, २६ मे २०१९ ची आवृत्ती

केतू (ज्योतिष)

केतू
मराठी केतू
लोक असुर
वाहन गरुड
पत्नी चित्रलेखा

केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत Cauda Draconis, or Catabibazon - ʊ or Dragon's Tail) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या बिंदूपाशी दक्षिणेस जाते तो बिंदू केतू होय. भारतीय फलज्योतिषात केतूला ग्रह मानले आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे. हा सूर्याभोवती इतर ग्रहांच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.[ संदर्भ हवा ] जेव्हा केतू बिंदूपाशी सूर्य किंवा चंद्र येतो तेव्हा सूर्य/चंद्र ग्रहण होते. जनसामान्यांच्या भाषेत त्यावेळी सूर्याला किंवा चंद्राला केतूने गिळले असे समजतात. ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • अनुकूल भाव :-१२,९
  • प्रतिकूल भाव :- ७
  • बाधस्थान
  • अनुकूल राशी-धनु, मीन
  • प्रतिकूल राशी :- मिथुन, कन्या
  • मित्र ग्रह :- गुरू
  • सम ग्रह :- गुरू
  • नवीन ग्रहाशी
  • मूल त्रिकोण :- धनु
  • स्वराशीचे अंश
  • उंच्च राशी :- धनु
  • नीच राशी :- मिथुन
  • मध्यम गती
  • संख्या
  • देवता
  • अधिकार
  • दर्शकत्व
  • शरीर वर्ण
  • शरीरांगर्गत धातू
  • तत्त्व
  • कर्मेंद्रिय
  • ज्ञानेंद्रिय
  • त्रिदोषांपैकी दोष
  • त्रिगुणापैकी गुण
  • लिंग :-स्त्री
  • रंग
  • द्र्व्य
  • निवासस्थान :- घरातील कोपरा, कीटक
  • दिशा
  • जाती
  • रत्न :- लसण्या (Cat's Eye)
  • रस
  • ऋतू
  • वय
  • दृष्टी :-७
  • उदय
  • स्थलकारकत्व
  • भाग्योदय वर्ष